AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार, मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याचा आरोप

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी केला आहे.

प्रणिती शिंदेंविरुद्ध आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार, मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याचा आरोप
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 21, 2019 | 8:02 PM
Share

सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर (Narsayya Adam vs Praniti Shinde ) यांनी केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार माजी आमदार नरसय्या आडम यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्याची घोषण केली असतानाही, प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबारा वाजता सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते, असा आरोप नरसय्या आडम यांनी केला.

त्यामुळे मतदारांना मेकअप बॉक्स देऊन आचारसंहिता भंग केल्याची तक्रार आडम यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन तथ्य आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन दिलं.

आडम मास्तरांना लेखी तक्रार देण्यास सांगितले आहे. पोलिसांमार्फत चौकशी करुन कारवाई करु असं जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले  म्हणाले.

प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया

आडम मास्तर यांच्या आरोपात तथ्य नाही. मी दरवर्षी कृतज्ञता व्यक्त करत असते, मी नेहमीच महिलांना या गोष्टी देत असते. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी कॅमेऱ्यासमोर आरोप केले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीकडे व्यक्त केली.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघ

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सध्या काँग्रेस प्रणिती शिंदे या प्रतिनिधीत्व करतात. प्रणिती शिंदे यांनी माकपाचे  तत्कालिन आमदार आणि कामगार नेते  नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय जीवनाची ओपेनिंग केली. त्यानंतर  2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत  मोदी लाटेतही प्रणिती शिंदे यांनी  एमआयएम आणि शिवसेनच्या उमेदवारांना धूळ चारून विजय मिळवला.

संबंधित बातम्या 

सोलापूरचा आढावा | काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर युतीचं तगडं आव्हान 

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ