Kolhapur : जोतिबाच्या मंदिरात नवी तोफ दाखल, पोलिसांकडून घेण्यात आली चाचणी
दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात (Jyotiba mandir) नवी तोफ (Cannon) दाखल झाली आहे. पूर्वीची तोफ पंचधातूची होती, ती खराब झाल्याने नवीन तोफ जोतीबा देवासाठी आणण्यात आली आहे. या तोफेचे प्रात्यक्षिक कोल्हापुरातील(Kolhapur) पोलीस गोळीबार मैदानावर घेण्यात आले.
दख्खनचा राजा जोतिबा मंदिरात (Jyotiba mandir) नवी तोफ (Cannon) दाखल झाली आहे. पूर्वीची तोफ पंचधातूची होती, ती खराब झाल्याने नवीन तोफ जोतीबा देवासाठी आणण्यात आली आहे. नवीन तोफ बीडाची असून या तोफेचे प्रात्यक्षिक कोल्हापुरातील(Kolhapur) पोलीस गोळीबार मैदानावर घेण्यात आले. कोल्हापूर पोलीस दल आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्या देखरेखीखाली हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
Follow Us
Latest Videos
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

