Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

डिझेलसाठी ग्राहकांना प्रतिलीटर 80.51 रुपये मोजावे लागतील. | Petrol Diesel Price Today

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 7:32 AM

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol & Diesel) बदलत्या दरांमुळे सामान्य माणसांच्या जीवनावर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढती किंमत चिंतेचा विषय झाला होता. त्यामुळे सध्या प्रत्येकजण पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर लक्ष ठेवून आहे. (Petrol Diesel Price Today in Mumbai and Maharashtra)

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे बुधवारी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 90.34 इतका राहील. तर डिझेलसाठी ग्राहकांना प्रतिलीटर 80.51 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या तुलनेत देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी असल्याचे दिसत आहे.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर काय?

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 83.71 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Petrol Price Today): 90.34 रुपये प्रति लीटर पुणे (Pune Petrol pirce Today) 90.21 रुपये प्रति लीटर नाशिक (Nashik Petrol pirce Today) 90.22 रुपये प्रति लीटर नागपूर (Nagpur Petrol pirce Today) 90.29 रुपये प्रति लीटर कोल्हापूर (Kolhapur Petrol pirce Today) 90.55 रुपये प्रति लीटर नोएडा (Noida Petrol Price Today): 83.67 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Petrol Price Today): 81.89 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Petrol Price Today): 83.59 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 85.19 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Petrol Price Today): 86.51 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Petrol Price Today): 86.25 रुपये प्रति लीटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर काय?

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 73.87 रुपये प्रति लीटर मुंबई (Mumbai Diesel Price Today): 80.51 रुपये प्रति लीटर पुणे (Pune Diesel pirce Today) 79.15 रुपये प्रति लीटर नाशिक (Nashik Diesel pirce Today) 79.74 रुपये प्रति लीटर नागपूर (Nagpur Diesel pirce Today) 79.88 रुपये प्रति लीटर कोल्हापूर (Kolhapur Diesel pirce Today) 79.53 रुपये प्रति लीटर नोएडा ( Noida Diesel Price Today): 74.29 रुपये प्रति लीटर गुरुग्राम (Gurugram Price Today): 74.44 रुपये प्रति लीटर लखनऊ (Lucknow Diesel Price Today): 74.21 रुपये प्रति लीटर कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 77.44 रुपये प्रति लीटर चेन्नई (Chennai Diesel Price Today): 79.21 रुपये प्रति लीटर पाटणा (Patna Diesel Price Today): 79.04 रुपये प्रति लीटर

(Petrol Diesel Price Today in Mumbai and Maharashtra)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.