AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा प्रचार करणारा कुत्रा ताब्यात

नंदूरबार : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या टप्प्यातील मतदान सुरु असताना, पोलिसांनी प्रचार करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली. मात्र नंदूरबारमध्ये पोलिसांनी प्रचार करणाऱ्या एका कुत्र्यावर कारवाई केली आहे. यामुळे नंदुरबारमधील पोलीस सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. चौथ्या टप्प्यात नंदूरबारमध्ये मतदान पार पडलं. यावेळी एकनाथ मोतीराम चौधरी (65) हे […]

भाजपचा प्रचार करणारा कुत्रा ताब्यात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM
Share

नंदूरबार : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. या टप्प्यातील मतदान सुरु असताना, पोलिसांनी प्रचार करणाऱ्या अनेकांवर कारवाई केली. मात्र नंदूरबारमध्ये पोलिसांनी प्रचार करणाऱ्या एका कुत्र्यावर कारवाई केली आहे. यामुळे नंदुरबारमधील पोलीस सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.

चौथ्या टप्प्यात नंदूरबारमध्ये मतदान पार पडलं. यावेळी एकनाथ मोतीराम चौधरी (65) हे नवनाथनगर येथे आपल्या कुत्र्याला घेऊन अंधारे परिसरात फिरत होते. त्यावेळी चौधरी यांच्या कुत्र्याच्या अंगावर भाजप आणि कमळाचे स्टिकर चिटकवण्यात आले होते. विशेष म्हणजे ‘मोदी लाओ देश बचाओ’ असं घोषवाक्या कुत्र्याच्या अंगावर लिहिलं होतं.

यावेळी काही नागरिकांनी नंदुरबार परिसरात मतदानदिवशी एक व्यक्ती कुत्र्याच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, कुत्रा आणि त्याच्या मालकाला अटक केली.

दरम्यान सध्या एकनाथ चौधरी पोलिसांच्या ताब्यात आहे. तर त्यांच्या कुत्र्याला महानगर पालिकेच्या ताब्यात सोपवलं आहे. निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच अशी अनोखी कारवाई केल्याने सध्या सर्वत्र याबाबत चर्चा रंगली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...