शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर याचे निधन
यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली. त्यांनी खाजगी रुग्णालय अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी 11 वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Breaking News
Share
पिंपरी – शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारावेळी निधन झाले. 79 वर्षाचे असताना त्यांची प्राणज्योत मालवली.गेल्या दोन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यावरील उपचार सुरू होते. त्यातच त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
इंडिगोचा 'हवे'तला कारभार... नव विवाहित जोडप्याचं ऑनलाईन रिसेप्शन
डिसेंबरमध्ये मोठा धनलाभ, 3 राशींसाठी येणार दुर्मिळ त्रिदशांक योग
कृष्णा-कुलदीप यादव जोडीची कमाल, दक्षिण आफ्रिकेचं 270 रन्सवर पॅकअप
क्विंटन डीकॉकची शतकी खेळी, एकाच वेळी तीन दिग्गजांना टाकलं मागे
ट्रम्प यांचा भारताला आता मोठा धक्का, नोकऱ्या धोक्यात, थेट आदेश...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
आला हो आला, कोकणचा राजा हापूस आंबा नवीमुंबईच्या मार्केटमध्ये दाखल
तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे आयोजन
कासारखेडे येथे बिबट्या मादीसह तीन बछड्यांचा मुक्त संचार
दुबईत गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, घरात शिरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद
पालिका निवडणुकीच्या प्रचारात लावण्यात आलेले बॅनर फाडले
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणाऱ्या जेटीचा काही भाग बनलाय धोकादायक
