AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून 6 जानेवारीला दिला जाणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

पिंपरी महानगरपालिकेची निवडणूक लवकरच ; या तारखेला प्रभागरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करणार
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 04, 2022 | 8:00 AM
Share

पिंपरी- आगामी महानगरपालिकेच्या निवडणूकाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. कार्यकर्ते, नेत्यांनीही मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. याचवेळी पिंपरी- चिंचवड महापालिकेने त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्याचे नकाशे व प्रभागनिहाय माहितीचे काम सुरु आहे. या माहितीची कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी येत्या गुरुवारी ( 6जानेवारी ) सादर करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

निवडणूक लवकर होण्याची शक्यता महापालिकेने महापालिकेने त्रिसदस्यीय 46 प्रभागरचनेच्या कच्च्या आराखड्याचे नकाशे व प्रभागनिहाय माहितीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार कच्चा आराखडा पेनड्राईव्हवर राज्य निवडणूक आयोगास 6 डिसेंबरला सादर केला आहे. त्यावर आयोगासमोर 11 डिसेंबरला सादरीकरण करण्यात आले. त्याबाबतच्या काही त्रुटींवर 13 डिसेंबरला पुन्हा आयोगासमोर चर्चा झाली. त्यानंतर आयोगाने आराखडा स्वीकारला आहे. आराखड्यात आयोग आपल्या पद्धतीने बदल करू शकतो. आराखडा सादर केल्यानंतर 3 आठवड्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेचा कच्चा आराखड्याची सॉफ्ट कॉपी 6 जानेवारीला सादर करणाची सूचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिली आहे. त्यामुळे निवडणूका वेळेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगानुसार कार्यवाही सुरू राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. आता तो सॉफ्ट कॉपीमध्ये तयार करून 6 जानेवारीला दिला जाणार आहे. त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे महापालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

दीनदयाळ नागरी बँक निवडणुकीत पंकजा मुंडे गटाचा विजय, पंकजांकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन

‘आरक्षणाचा लढ्यात ओबीसी मैदानात नव्हते’, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड, बावनकुळेंचं जोरदार प्रत्युत्तर

फ्री- वायफायचा वापर करत आहात? तर आधी या धोक्यांना ओळखा, तुमचा डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर तर नाही ना?

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा