AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या, ‘या’ भागातील पाणीपुरवठा उद्या बंद, वाचा…

Pune: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) शहरातील काही भारातील पाणीपुरवाठा बंद राहणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधीलही काही भागात पाणी येणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या, 'या' भागातील पाणीपुरवठा उद्या बंद, वाचा...
Water Cut in Pune
| Updated on: Oct 29, 2025 | 6:09 PM
Share

PCMC Water Cut: पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. गुरुवारी (30 ऑक्टोबर) शहरातील काही भारातील पाणीपुरवाठा बंद राहणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमधीलही काही भागात पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा आणि पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्या भागात उद्या पाणीपुरवठा बंद असेल ते जाणून घेऊयात.

पुण्यातील या भागात पाणी पुरवठा बंद राहणार

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीतील गळती दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, सय्यदनगर, हेवनपार्क, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रस्ता, बी.टी. कवडे रस्ता, भीमनगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, महंमदवाडी रस्ता उजवीकडील संपूर्ण भाग, फुरसुंगी, उरूळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, बेकर हिल टाकी या भागातील पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार आहे.

त्याचबरोबर खराडी भाग, आपले घर, भानगाई वस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पठारे नगर, सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदननगर, बोराटेनगर, यशवंतनगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, माळवाडी, महावीरनगर, शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाढेश्वरनगर, मारूतीनगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटेनगर, विद्यानगर, मुरलीधर सोसायटी या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

निगडी भक्ती शक्ती चौकात मेट्रोचे काम सुरू आहे, त्यामुळे नेहरूनगरकडे जाणारी मुख्य जलवाहिनी स्थलांतरित करण्यात येणार आहे, त्यामुळे नेहरूनगर, संत तुकारामनगर, महेशनगर, गंगानगर, वल्लभनगर, कासारवाडी, फुगेवाडी तसेच चिखली येथील हरगुडे वस्ती, पवार वस्ती, कुदळवाडी, जाधववाडी या भागातील पाणीपुरठा गुरुवारी बंद राहणार आहे.

याबाबत बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले की, ‘निगडी परिसरातील मेट्रो कामाशी संबंधित जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांना होणारा तात्पुरता गैरसोय टाळण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे.’

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप