AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू तर एक जखमी

पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला धडक दिली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाली आहे.

Pune crime | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू तर एक जखमी
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 13, 2022 | 1:44 PM
Share

पुणे – दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील(Pune-Solapur Highway) कासुर्डी गावच्या हद्दीत भीषण अपघात (Accident)झाल्याची घटना घडली आहे. टोलनाक्याजवळ रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या ट्रकला स्विफ्ट कारने धडकली. यामध्ये स्विफ्ट कार मधील 2 जणांचा जागीच मृत्यू (Death)झाला आहे. घटनेत बाबू आनाप्पा कोळी आणि शिवयोगी गणपती देसाई याचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाली आहे.

असा घडला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील कासुर्डी गावच्या हद्दीत ही अपघाताची घटना घडली आले. कासुर्डी टोलनक्याजवळ मालवाहतूक ट्रक उभा होता. याच दरम्यान पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट उभ्या असलेल्या मालवाहू गाडीला धडक दिली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बैलगाडा शर्यत बघून परताना युवकाचा अपघातात मृत्यू दुसरीकडं पुणे जिल्ह्यातील मावळामधील बैलगाडा शर्यत पाहून घरात परतत असताना तरुणाचं अपघात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अनिल प्रकाश शेटे असं 30 वर्षीय मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत वर्षीय नाणोली घाटात तो शेटेवाडीतून बैलगाडा शर्यत पाहायला आला होता. घटनेच्या दिवशी दुपारी मावळ येथे झालेल्या बैलगाडा शर्यत बघून सव्वा एकच्या सुमारास शर्यत पाहूनअनिल परतत असताना घाटासमोरील मार्गावर आला. त्यावेळी आयशर टेम्पोचा धक्का लागला. यात त्याला डोक्याला जबर मार लागला आणि त्याचा मृत्यू झाला.

सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय

Nashik Murder| 50 लाखांची मागणी बेतली डॉ. सुवर्णा वाजेंच्या जीवावर, चिठ्ठीतून काय झाला उलगडा?

Anna Hazare: तुमच्या राज्यात जण्याची इच्छा राहिली नाही, अण्णा हजारेंचे हताश उद्गार; उद्यापासून प्राणांतिक उपोषण करणार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली