AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 आंबेगावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत पडला फडश्या; घटना CCTV मध्ये कैद

घटनेच्या वेळी शेतक सतीश रोडे राहत असलेल्या परिसरात बिबट्या आला. सतीश रोडे यांनी पाळलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरवात केली मात्र कुत्र्यांच्या भुंकण्याला न जुमानता बिबट्याने कुत्र्याची शिकार करत. कुत्र्याचा फडशा पाडला आहे

 आंबेगावात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत पडला फडश्या; घटना CCTV मध्ये कैद
Leopard
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jan 08, 2022 | 10:16 AM
Share

पुणे- जिल्ह्यातील आंबेगाव , जुन्नर , शिरूर , मावळ या तालुक्यामध्ये वाढ असलेला बिबट्याचा अधिवास नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बिबट्याच्या वाढत असलेल्या संख्येमुळे बिबट्याने नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मागील कलाही दिवसांपूर्वीबिबट्याने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुत्र्याने बिबट्यावर पलटवार करत बिबट्याला पळवून लावल्याची घटना घडली होती. यानंतर आता आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला करत ,त्याची शिकार केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीची कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

घडलं असं की

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. घटनेच्या वेळी शेतक सतीश रोडे राहत असलेल्या परिसरात बिबट्या आला. सतीश रोडे यांनी पाळलेल्या कुत्र्याने भुंकण्यास सुरवात केली मात्र कुत्र्यांच्या भुंकण्याला न जुमानता बिबट्याने कुत्र्याची शिकार करत. कुत्र्याचा फडशा पाडला आहे. हल्ल्याचा हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला, असून बिबट्याच्या वाढत्या दहशतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .

जेरबंद करण्याची मागणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करताना बिबट्या हलला करू शकतो, अशी भीतीही नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. यापूर्वी मावळ भागातील शेतकरी दाम्पत्यावर बिबट्याने हलला केला होते. त्यानंतर जुन्नरमधील एका व्यक्तीवर हल्ला करत बिबट्याने जखमी केलं होते. वन विभागानं तातडीने या परिसरात पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Ashish Shelar : भाजप आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी, गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार

CCTV | रात्री गाडी अडवल्याचा राग, शिवसेना पदाधिकाऱ्याची सकाळी तरुणाला रॉडने मारहाण

एका तिळाचे शंभर तुकडे, अन् बनवलं नवं रेकॉर्ड, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद ! पुसदच्या अभिषेक रुद्रवारचा गौरव

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली