AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narayan Rane |’टीका करून जे गाजावाजा करत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात’ उदय सामंतांचा राणेंना टोला

सत्कार दोन प्रकारचे असतात. एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही.

Narayan Rane |'टीका करून जे गाजावाजा करत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात' उदय सामंतांचा राणेंना टोला
Uday Samant
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Feb 17, 2022 | 5:00 PM
Share

पिंपरी:- ‘जे टीका करतात ते आपल्या कर्मा ने मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही. टीका करणाऱ्यां ना उत्तरही देत नाही. टीका करीत जे गाजावाजा करीत फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. असा असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे(Union Minister Narayan Rane) यांचे नाव न घेता लगावत पुढे ते म्हणाले कि, माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा.असे खुले आव्हान दिले आहे. पिंपरी (Pimpri) येथील आयपीएस कॅम्पसमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शब्द (पब्लिसिटी)संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्राइड ऑफ़ महाराष्ट्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

हि आपली संस्कृती नाही

परवाच सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठास निधी देवू असे आश्वासन दिले होते.48  तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन केंद्रास 3 कोटी देण्याचा ठराव मंत्री मंडळात संमत करण्यात आला. सत्कार दोन प्रकारचे असतात.एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही.हे कुठेतरी थांबले पाहिजेत. जांभेकर, टिळक यांनी पत्रकारितेचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर,पिंपरी चिंचवड शहर संघटक संतोष सौंदणकर, पुरस्कार सोहळ्याचे आयोजक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ranji Trophy 2022: अजिंक्य रहाणेचं दमदार शतक, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होणार?

Mumbai Local Train: आता मुंबईकरांना एसी लोकमधून गारेगार प्रवास शक्य, तिकीट दर कमी होणार; काय असेल भाडे?

Pune | पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या गैर कारभाराच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीची लाचलुचपत विभागाकडे धाव ; काय आहे मागणी?

Follow Us
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...