AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : खासदार सुप्रिया सुळेंची तलवारबाजी

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या तलवारबाजीचे कसब पाहायला मिळाले. हडपसर येथील एस. एम जोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. याच कार्यकर्मात […]

VIDEO : खासदार सुप्रिया सुळेंची तलवारबाजी
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM
Share

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या तलवारबाजीचे कसब पाहायला मिळाले.

हडपसर येथील एस. एम जोशी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमली होती. याच कार्यकर्मात सुप्रिया सुळे यांनी तलवारबाजीचं प्रात्याक्षिक करुन उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला.

तलवार हातात घेऊन स्वत: खासदार सुप्रिया सुळेच रणांगणात उतरल्याने आधीच जमलेल्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात सुप्रिया सुळेंनी थेट तलवारबाजी सुरु केल्याने सगळेच आवाक होऊन बघू लागले. एखाद्या कुशल तलवार चालवणाऱ्यासारखे सुप्रिया सुळेंनी तलवारबाजी केल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

पाहा सुप्रिया सुळेंचा तलवारबाजीचा व्हिडीओ :

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...