AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Edited By: | Updated on: Nov 09, 2022 | 7:27 AM
Share

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबईः  राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये दाखल झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे काँग्रेसच्या संपूर्ण जथ्थ्याचं काल रात्री जंगी स्वागत झालं. आजदेखील नांदेडच्या विविध भागांतून राहुल गांधींसह महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी नांदेडच्या ग्रामीण भागात पदयात्रा काढतील. संपूर्ण देशात आज चंद्रग्रहण बघायला मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश व ईशान्य भारताच्या काही भागात काही काळ खग्रास चंद्रग्रहण दिसेल. तर देशाच्या उर्वरीत भागांमध्ये खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोलीत सर्वात आधी 5.29 वाजेच्या सुमारास चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. तसेच वर्धा येथे होणाऱ्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, हे आज स्पष्ट होईल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Nov 2022 04:44 PM (IST)

    राज्याचे कृषीमंत्री आहेत की खूर्चीमंत्री

    Marathi News LIVE Update

    राज्याचे कृषीमंत्री आहेत की खूर्चीमंत्री

    आदित्य ठाकरे यांची अब्दुल सत्तार यांच्यावर टीका

    एकही मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेला नाही

    राज्यात घाणेरडं राजकारण सुरु आहे

    राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा-ठाकरे

  • 08 Nov 2022 04:12 PM (IST)

    दिल्लीत सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

    Marathi News LIVE Update

    दिल्लीत सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

    राष्ट्रवादीचं दिल्लीतही सत्तारांविरोधात आंदोलन

    महाराष्ट्रातील पडसादानंतर देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी आक्रमक

    सत्तरांच्या माफीनाम्यावर राष्ट्रवादी नाखूष

    सत्तरांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन

  • 08 Nov 2022 04:06 PM (IST)

    अब्दुल सत्तार महाराष्ट्राला लागलेला कलंक

    Marathi News LIVE Update

    अब्दुल सत्तार महाराष्ट्राला लागलेला कलंक

    सुषमा आंधारे यांची घणाघाती टीका

    महिला आयोगाने गुलाबराव पाटील यांना ही नोटीस द्यावी

    आगामी काळात मविआचा मुख्यमंत्री असेल

    सत्तार, पाटील यांना सत्तेचा माज-अंधारे

  • 08 Nov 2022 11:51 AM (IST)

    गुजरात निवडणुकीबाबत अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक

    मुख्यमंत्री भूपेंद्र पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नवी दिल्लीत दाखल

    10 नोव्हेंबरला भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक

  • 08 Nov 2022 10:47 AM (IST)

    छत्रपती संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी

    स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्रा द्वारे मागणी

    हर हर महादेव चित्रपटावर छत्रपती संभाजी महाराज यांचा आक्षेप

    मात्र चित्रपट सृष्टी आणि अंडरवर्ल्ड संबंध सर्वश्रुत ..

    त्यामुळे छ.संभाजी महाराज यांच्या जीविताला धोका

    सध्या असलेल्या Y+ ऐवजी छ. संभाजी महाराज यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी

  • 08 Nov 2022 08:31 AM (IST)

    पूर्व विदर्भात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का

    युवा सेनेचे सात जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी करणार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

    मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांनी लावला आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंच्या युवा सेनेला सुरुंग

    वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचीरोली जिल्ह्यातील युवा सेनेला मोठा धक्का

  • 08 Nov 2022 08:29 AM (IST)

    पुण्यातील 13पोलीस उपायुक्तांच्या बदल्या

    सुहेल शर्मा आणि संदीप गिल यांची पुण्यात बदली झाली आहे

    पोलीस आयुक्तालयातील जवळपास 4 पोलीस उपायुक्तांची करण्यात आली आहे

    बाहेरील जिल्ह्यातून तब्बल 16 अधिकारी पुण्यात आले आहेत….

  • 08 Nov 2022 08:24 AM (IST)

     रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे भीषण अपघात

    कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात

    या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त आहे.

    या अपघातात मृत्युमुखींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ 5 लाख मदत जाहीर केली आहे.

Published On - Nov 08,2022 8:22 AM

Follow us
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.