AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणीत वाघाचा शिरकाव; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Chandrapur शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणीत वाघाचा शिरकाव; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 07, 2022 | 4:57 PM
Share

चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणी(Coal Mine)त वाघा(Tiger)चा शिरकाव झालेला बघायला मिळाला. रात्रीच्या शिफ्टदरम्यान कामावर जात असलेल्या कामगारांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.

चंद्रपूर (Chandrapur) शहरालगतच्या पद्मापूर कोळसा खाणी(Coal Mine)त वाघा(Tiger)चा शिरकाव झालेला बघायला मिळाला. रात्रीच्या शिफ्टदरम्यान कामावर जात असलेल्या कामगारांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. दुचाकीवरून कामावर जात असलेल्या एका  कामगारावर वाघाने चाल केली. आसपास असलेल्या अन्य कामगारांनी मदत केल्याने रात्री मोठा अनर्थ टळला. सरकारी कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची पद्मापूर कोळसा खाण ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या अगदी शेजारी आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून बाहेर निघत असलेल्या वाघांसाठी ही महाकाय कोळसा खाण ठरली मोठा अडसर ठरली आहे. वाघांना भ्रमणमार्ग मिळत नसल्याने ते कोळसा खाण परिसरात अशी भटकंती करतात. वनविभाग व वेकोलि यांनी समस्येवर संयुक्‍तपणे उपाय शोधण्याची गरज व्यक्त होत आहे.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?