AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 23 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

What's App Bulletin : आज 23 मार्च, 2022. आज राज्यात ईडीच्या कारवाईवरून पुन्हा जोरदार खडखडी सुरू झाली आहे. संजय राऊत भाजपविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत, तर भाजपकडून उलट महाविकास आघाडीवरच आरोप करण्यात येत आहेत.

TOP 9 Headlines | 23 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
पाटणकरांवरील कारवाई म्हणजे ठाकरे कुटुंबावरील हल्लाच; राऊतांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2022 | 6:06 PM
Share
  1. BJP नेते रस्त्यावर कटोरा घेऊन भीक मागत आहेत का?; संजय राऊतांचा सवाल, मंगळवारच्या ईडीच्या धाडसत्रानंतर राऊत पुन्हा आक्रमक मोडवर, वाचा सविस्तर, तर मेहुण्याची मालमत्ता जप्त झाल्याने ‘मातोश्री’च्या दारे-खिडक्या हलू लागल्या, राऊतांना सावजीचा रस्सा झोंबला; अनिल बोंडे यांचा घणाघात, इथे वाचा 
  2. मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर फडणवीसपहिल्यांदाच बोलले, मोदींच्या राज्याच सुडाने कारवाई होत नाही, तर उलट महिविकास आघाडीवरच कट रचल्याचा आरोप, इथे वाचा
  3. उद्धव ठाकरे आणि हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीचे संबंध काय? ठाकरेंची कंपनी चतुर्वेदीची कशी झाली? किरीट सोमय्यांचा सवाल, इथे वाचा, तर केंद्रीय यंत्रणांच्या नावाने प्रशासकीय यंत्रणा वसुलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार, दिलीप वळसे पाटील यांची घोषणा, इथे वाचा
  4. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची धग वाढली, ‘अजूनही 24 तास बाकी, जयश्रीताईंना भाजपकडून लढण्यास सांगा!’ चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर निशाणा, तर पालकमंत्री सतेज पाटलांनाही थेट आव्हान, इथे वाचा 
  5. उत्तराखंडमध्ये निवडणूक हारल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री पदी विराजमान, शपथविधीला मोदींची हजेरी, मुख्यमंत्र्यांसह आठ जणांना पद आणि गोपनियतेची शपथ, इथे पाहा शपथविधीचे फोटो
  6. सोलापूर, अक्कलकोट देऊन बेळगाव घेतलाय, सीमावाद अस्तित्वातच नाही, कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा जावईशोध, शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर मिळणार? राज्याचे लक्ष, वाचा इथे क्लिक करून
  7. IPS सौरभ त्रिपाठी खंडणी प्रकरणात अखेर सस्पेंड, मुंबईचं प्रकरण भोवलं ! व्यावसायिकांकडे मागितला महिन्याला तब्बल 10 लाखांचा हफ्ता, गुन्हा दाखल होताच फरार, सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लीक करा
  8. द काश्मीर फाईल्सच्या शो दरम्यान नाशिकमध्ये महिलांचा गोंधळ; भगवी शाल घालून प्रवेश नाकारल्याने घोषणाबाजी, सविस्तर बातमीसाठी क्लिक करा
  9. CSK विरुद्धच्या मॅचआधी KKR ला मोठा झटका, 9.75 कोटीत खरेदी केलेले दोन दिग्गज पाच सामन्यांसाठी बाहेर, पॅट कमिन्स आणि एरॉन फिंच यांना पाकीस्तनचा दौरा आयपीएलला नडला, क्रिकेटप्रेमींनो इथे क्लिक करा

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.