AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 26 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब संघर्ष सुरू आहे. तर दुसरीकडे अधिवेशन संपले तरी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्यातले वार पलटवरा सुरूच आहेत.

TOP 9 Headlines | 26 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडीImage Credit source: tv9
| Updated on: Mar 26, 2022 | 6:06 PM
Share
  1. अनिल परबांचं कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी किरीट सोमय्या दापोलीत, थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज तर किरीट सोमय्यांची केवळ नौटंकी, हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा, परबांचं खुलं आव्हान, वाचा सविस्तर
  2. राजकारण जाईल चुलीत, पण इथलं गव्हर्नन्स ठीक रहावं, आता त्यालाच बट्टा लागतोय; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात, अधिवेशन संपलं तरी वार पलटवार सुरूच, वाचा सविस्तर
  3. पूर्वी कुठे काही घडलं तर बोफोर्स झाला म्हणायचे, आता वाझे झाला म्हणतात, अजितदादांचे विरोधकांना चिमटे, फडवीसांनी विधानसभेत केलेला सोलापुरातल्या वाझेचा उल्लेख, वाचा सविस्तर
  4. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं छळवणूक केली, फोन टॅपिंग केलं ईडी मागं लावली: एकनाथ खडसेंची खदखद पुन्हा बाहेर, उत्तर महाराष्ट्राला अजून मुख्यमंत्रिपद नाही, वाचा सविस्तर
  5. एसटी कामगारांना 31 मार्चपर्यंतची डेडलाईन, अजितदादा म्हणाले, ही शेवटची संधी, गेल्या चार महिन्यांपासून संप मिटेना, कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम, वाचा सविस्तर 
  6. यशवंत जाधवप्रकरणी इक्बाल सिंग चहल यांचीही चौकशी करा; भाजप नेते मोहित कंबोज यांची मागणी, पालिकेचे आयुक्त चहल यांना आयकर विभागाची नोटीस, वाचा सविस्तर 
  7. डबल मर्डरने जळगाव हादरलं, मरणारे दोन्ही तरूण, नेमकं घडलं काय? पोलिसांपुढे असंख्य प्रश्न, तर स्थानिकांचे तिखट सवाल, वाचा सविस्तर 
  8. द काश्मीर फाईल्सवरून वाद सुरूच “मूर्ख लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका, केजरीवाल उत्तर देण्यालायक नाहीत”, विवेक अग्निहोत्री यांचा अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार, वाचा सविस्तर
  9. आजपासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिल्या सामन्यात भिडणार चेन्नईशी केकेआर, मुंबई पोलिसांचा उदारपणा; थकबाकी वसूल न करता IPL सामन्यांना कडेकोट सुरक्षा, वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.