TOP 9 Headlines | 20 मे 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: May 20, 2022 | 7:33 PM

राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज ठाकरेंच्या आयोध्या दौरा रद्द झाला आहे. तर त्यांचा पुण्याच्या सभेमुळे राज्यातील वातावरण गरम झाले आहे. तर त्यांच्या सभेमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान शरद पवार यांच्यावर पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असणारी अभिनेत्री केतकी चितळेला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

TOP 9 Headlines | 20 मे 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
Whatsapp बुलेटिन
Image Credit source: tv9
Follow us on
  1. ‘तूर्तास अयोध्या दौरा स्थगित!’ राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार नाहीत, कारण पुण्यात सांगणार! वाचा सविस्तर Sanjay Raut on Raj Thackeray: तर अयोध्या दौऱ्यासाठी राज ठाकरेंना सहकार्य केलं असतं; राऊतांनी राज यांना डिवचलं वाचा सविस्तर  NCP on Raj Thackeray: तूर्तास नवीन भोंगा कोणता लावायचा यावर विचारविनिमय सुरू आहे; राष्ट्रवादीने मनसेला डिवचले वाचा सविस्तर 
  2. Pune Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात दाखल, सभेचा आढावा अन् जोरबैठका; टीझरही आला वाचा सविस्तर  ‘Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी, पुण्यातल्या भाषणाला कुणाचा विरोध? वाचा सविस्तर  ‘Raj Thackeray : “कदाचित त्यांची सुपारी फुटली नसेल!” मनसे आमदार राजू पाटलांचा खासदार संजय राऊत यांना टोला वाचा सविस्तर 
  3. Ketaki Chitale : वयाची तिशी गुन्ह्यांची विशी, अभिनयाचा पडदा ते तुरुंगाचे गज, केतकीची स्माईल आणि स्टाईल मात्र तीच वाचा सविस्तर Ketaki Chitale : केतकी चितळेला 24 मे पर्यंत पोलिस कोठडी, रबाळे पोलिस करणार चौकशी वाचा सविस्तर
  4. जाणत्या राजाकडून छत्रपतींची कोंडी?, संभाजीराजेंचं मराठा राजकारण संपवण्याचा कट?, शिवसेनेच्या काठीने पवारांचा डाव?वाचा सविस्तर Sambhaji Chhatrapati : संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेसाठी मुख्यमंत्र्यासमोर नवा प्रस्ताव?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची रिॲक्शन काय? वाचा सविस्तर Sanjay Raut : संभाजी छत्रपतींची मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा फिस्कटली?, राऊत म्हणतात, शिवसेना सहावी जागा लढणार वाचा सविस्तर
  5. हे सुद्धा वाचा
  6. Navneet Rana : माझी विचारांची लढाई मी लढत राहणार, नवनीत राणा, रवी राणा-राऊत भेटीचा क्लायमॅक्स वाचा सविस्तर, Kirit Somaiya: राऊत म्हणाले, हिसाब तो देना पडेगा; सोमय्या म्हणतात, राऊत थकलेत वाचा सविस्तर
  7. ज्ञानवापी प्रकरणी जिल्हा न्यायाधीशच सुनावणी करणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश, 8 आठवड्यात अंतरिम निर्णय वाचा सविस्तर, Gyanvapi Masjid Case: नमाजासाठी लोक मोठ्या संख्येने ज्ञानवापीत पोहोचले, शुक्रवारच्या संदर्भात आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता वाचा सविस्तर
  8. .Nagpur Murder | नागपुरात नग्नावस्थेत सापडला मृतदेह; गुप्तांगाला बांधली दोरी, खून करण्याचं कारण काय? वाचा सविस्तर
  9. Malegaon Wedding : मालेगावातील “गोष्ट एका दुसऱ्या लग्नाची”, आई-वडिलांच्या लग्नात मुलांची धमाल वाचा सविस्तर
  10. MI vs DC Prediction Playing XI IPL 2022: उद्या RCB चं सगळं लक्ष मुंबई इंडियन्सवर, कशी असेल MI ची Palying- 11 वाचा सविस्तर