मी या पत्रकारीता क्षेत्रात गेली ८ ते ९ वर्ष काम करत आहे. यापैकी ६ एक वर्ष वेब विभागात कामं करत आहे. तर गेली दीड एक वर्ष TV 9 मराठीच्या वेब विभागात उपसंपादक म्हणून काम करत आहे.