AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 28 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज ठाकरेंच्या औरंगाबादेतल्या सभेने राजकारणाचा पारा वाढवला आहे. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनीही पुन्हा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भाजप आमदार संजय कुुटे यांनीही मोठ्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

TOP 9 Headlines | 28 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 28, 2022 | 6:24 PM
Share
  1. औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा, वाचा सविस्तर औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेसाठी कडेकोट बंदोबस्त; 8 डिसीपींसह 2 हजार पोलिसांचा फौजफाटा, वाचा सविस्तर
  2. महाराष्ट्रात ‘योगी’ कुणी नाही, फक्त सत्तेचे ‘भोगी’!, राज ठाकरेंकडून योगींचं कौतुक, वाचा सविस्तर ऐ ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से!, अमृता फडणवीसांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना डिवचलं, वाचा सविस्तर
  3. राष्ट्रवादीसोबत नव्हे, तर शिवसेनेसोबत जाणे ही चूक होती; सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान, 2017 च्या फॉर्म्युल्याची पुन्हा चर्चा, वाचा सविस्तर
  4. मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले असते का? अजित पवारांचा थेट सवाल, वाचा सविस्तर इंधनावरचा महाराष्ट्रातील कर कमी होणार का? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं!, वाचा सविस्तर
  5. बैठक कोरोनाची पण पंतप्रधानांनी इतर विषयावरच तारा छेडल्या; राऊतांची खोचक टीका, पेट्रोलच्या दरावरून राजकारण पेटलं, वाचा सविस्तर
  6. गणेश नाईक यांना कोर्टाकडून “तारीख पे तारीख”, जामिनावर फैसला 30 एप्रिलला, दीपा चव्हाण यांचे नाईकांवर अत्याचाराचे आरोप, वाचा सविस्तर 
  7. महिला बचत गटातही कोट्यवधींचा घोटाळा? भाजप आमदार संजय कुटेंचे गंभीर आरोप, वाचा सविस्तर सुप्रिया सुळेंचं नाव वापरून महिला बचत गटात घोटाळा? भाजप आमदार संजय कुटे म्हणतात…, वाचा सविस्तर
  8. Mumbai Indians ने लीगच्या मध्यावर एका नव्या खेळाडूला केलं साइन, कोण आहे कुमार कार्तिकेय सिंह? आता तरी मुंबई जिंकणार?, वाचा सविस्तर
  9. बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ 2’ची ‘दंगल’; 1000 कोटींकडे वाटचाल, बड्या चित्रपटांचे रेकॉर्ड कढले मोडीत, वाचा सविस्तर

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा