AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TOP 9 Headlines | 25 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीच्या आरोपावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच भोंग्यांबाबत सर्वपक्षीयांची बैठक पार पडली आहे. त्यावरून राजकारण तापलं आहे.

TOP 9 Headlines | 25 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Apr 25, 2022 | 6:45 PM
Share
  1. तुम्हाला जबाबदारी कळायला हवी, बॉम्बे हायकोर्टानं नवनीत राणांना फटकारलं, आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकिलांची माहिती, वाचा सविस्तर, नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून तातडीने दखल, कोठडीतल्या वागणुकीबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
  2. राणा दाम्पत्याला कलम 353 मध्ये दिलासा, मात्र दुसरा गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, तर अटकेवेळी अयोग्य वर्तन केल्याचा सरकारी वकिलांचा आरोप, वाचा सविस्तर
  3. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अडचणीत, तर काही मिनिटांतच जामिनावर सुटका!, वाचा सविस्तर
  4. आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले, फडणवीसांचे ठाकरे सरकारला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची घोषणा, सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस आक्रमक, वाचा सविस्तर 
  5. सकाळी 6 ते रात्री 10 अजानचा भोंगा बंद करता येणार नाही तर मग पर्याय काय? वळसे पाटलांनी ‘केंद्रीय मार्ग’ सांगितला, गेल्या अनेक दिवासांपासून भोंग्यावरून वाद, वाचा सविस्तर
  6. भोंग्याच्या बैठकीला गेले नाही पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली, तंतोतंत पालन व्हावं, अशीही मागणी, वळसे-पाटलांना कुठलेही अधिकार नसल्याचा जोरदार टोला, वाचा सविस्तर
  7. सोलापूरमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू , थांबलेल्या ट्रकवर कार धडकली, वाचा सविस्तर
  8. ‘रॉकीभाई’ची रॉकिंग कमाई; ‘केजीएफ 2’ने पार केला 300 कोटींचा टप्पा, बॉलिवूडलाही लागला मोठा धसका, वाचा सविस्तर
  9. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना रंगणार, वाचा कुणाचं पारडं जड?

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?