AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला का गेला? अनिल अग्रवाल यांचा मोठा खुलासा

वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला का गेला? अनिल अग्रवाल यांचा मोठा खुलासा
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 14, 2022 | 9:06 PM
Share

मुंबई :  वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट (Vedanta-Foxconn Joint Venture) हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रात मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला( Gujarat) का गेला? प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच वेदांता ग्रुपचे(Vedanta Group Chairman) अध्यक्ष अनिल अग्रवाल( Anil Agarwal ) यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.

हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट प्रकल्प गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे.

वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी हा प्रकल्प गुजरातला का गेला याचे स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणताही हस्तक्षेप नसून आमच्या टीमने सर्वेक्षण करुन हा निर्णय घेतला आहे.

प्रकल्पासाठी गुजरातमधून सर्व सहकार्य मिळाले. प्रकल्पासाठी गुजरातमधून अनेक सवलती मिळाल्या यामुळेच या प्रकल्पासाठी गुजरातची निवड करण्यात आल्याची माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली.

कोणताही प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागेसह वीज आणि पाणी या दोन गोष्टीची आवश्यकता असते. गुजरातमध्ये या सुविधांसह अनेक सवलती मिळ्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगीतले.

सेमिकंडक्टरची निर्मिती करणारा 1 लाख 58 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प पुण्यातल्या तळेगावात होणार होता. त्यासाठी जागाही देण्यात आली. पण आता वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातच्या धोलेरा इथं गेला आहे.

हा प्रकल्प सुमारे पावणे दोन लाख कोटींचा होता. याच्याशी संबंधित 160 इंडस्ट्री राज्यात येणार होत्या. त्यातून 70 हजार रोजगार निर्मिती होणार होती.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत...

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा