AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: महिला कंडक्टरची दादागिरी, प्रवाशाला केली लाथा बुक्यांनी मारहाण

भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केली आहे. ती त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसत आहे. इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचे दिसत आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Oct 12, 2025 | 7:08 PM
Share
भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी बसस्थानकावर चिल्लरसाठी महिला कंडक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

1 / 5
तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, महिला कंडक्टर प्रवाशाला सर्वासमोर मारहाण करत आहे. ती त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसत आहे. इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचे दिसत आहे.

तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, महिला कंडक्टर प्रवाशाला सर्वासमोर मारहाण करत आहे. ती त्याच्या पाठीत आणि कानाखाली मारताना दिसत आहे. इतर प्रवासी हा राडा पाहत असल्याचे दिसत आहे.

2 / 5
या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लर साठी मारहाण करणाऱ्या महिला कंडाक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लर साठी मारहाण करणाऱ्या महिला कंडाक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

3 / 5
भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे. आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती.

भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टर कडून मारहाणीची दुसरी घटना आहे. आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती.

4 / 5
आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

आता पुन्हा अशीच घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?