Live Update : हिमालय जिंकणं आपलं ध्येय, आपला पण आहे : पंतप्रधान मोदी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : हिमालय जिंकणं आपलं ध्येय, आपला पण आहे : पंतप्रधान मोदी
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लेहमधील भाषण

03/07/2020,2:54PM
Picture

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होईल : पंतप्रधान मोदी

03/07/2020,2:30PM
Picture

गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांचा पराक्रम

03/07/2020,2:29PM
Picture

वीरपुत्रांना जन्म देणाऱ्या मातेचाच विचार करतो : पंतप्रधान मोदी

03/07/2020,2:25PM
Picture

विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय किंवा त्यांना झुकावं लागलं आहे : पंतप्रधान मोदी

03/07/2020,2:24PM
Picture

तुमचं धैर्य या डोंगरांपेक्षाही उंच आहे : मोदी

तुमचा उत्साह आणि शौर्य, देशाच्या मान-सन्मान आणि संरक्षणासाठी तुमचं समर्पण अतुलणीय आहे. तुम्ही ज्या कठीण परिस्थितीत, बर्फच्छादित प्रदेशात भारत मातेची ढाल बनून सेना आणि संरक्षण करतात त्याचा सामना संपूर्ण जगभरात कुणीही करु शकत नाही. तुमचं धैर्य या डोंगरांपेक्षाही उंच आहे, जिथे तुम्ही तैनात आहात. तुमची इच्छाशक्ती आजूबाजूंच्या पर्वंताइतकी प्रबळ आहे. आज मी या सर्व गोष्टींचा अनुभव घेत आहे. माझ्या डोळ्यांनी मी बघत आहे. देशाची संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे.तुमच्यावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्याचबरोबर देश निश्चिंत आहे. तुमचं सीमेवर तैनात असणं ही गोष्ट देशातील नागरिकांना काम करण्यासाठी प्रेरणा देते. आत्मनिर्भर भारतची संकल्प तुमचा त्याग आणि बलिदानामुळे आणखी मजबूत होते.

03/07/2020,2:20PM
Picture

विस्तारवादाचं युग संपलं आहे, हे युग विकासवादाचं

03/07/2020,2:19PM
Picture

भारत जल, वायू आणि जमीन सर्व ठिकाणी शक्तीमान

03/07/2020,2:19PM
Picture

शूरपणाच शांतता आणू शकेल : पंतप्रधान मोदी

कमकुवत कधीही शांतता प्रस्थापित करु शकत नाही, शूरपणाच शांतता आणू शकेल : पंतप्रधान मोदी

03/07/2020,2:16PM
Picture

हिमालय जिंकायचा हाच आपला पण आहे : पंतप्रधान मोदी

ही धरती शूरांची आहे, तिचं संरक्षण करणं हाच आपला संकल्प, हा हिमालय जिंकायचा हाच आपला पण आहे : पंतप्रधान मोदी

03/07/2020,2:15PM
Picture

जवानांमुळे देश निश्चिंत आहे : मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाची सुरक्षा तुमच्या हातात आहे, तुमच्यावर केवळ माझाच नव्हे तर संपूर्ण देशाचा विश्वास आहे. त्यामुळेच देश निश्चिंत आहे.

03/07/2020,2:14PM
Picture

लेहमधून पंतप्रधान मोदी लाईव्ह

03/07/2020,2:05PM
Picture

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी- पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई वेधशाळेनं जिल्हा प्रशासनाला दिली माहिती, पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश

03/07/2020,12:02PM
Picture

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

03/07/2020,12:05PM
Picture

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं बजाज कंपनीविरोधात आंदोलन,

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं बजाज कंपनीविरोधात आंदोलन, बजाज कंपनीच्या गेटसमोर बसून आंदोलन सुरु, बजाज कंपनीत कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे कंपनी बंद करण्यासाठी आंदोलन, डोक्याला काळी पट्टी बांधून निषेध, पोलिसांचा फौजफाटा तैनात

03/07/2020,11:37AM
Picture

पंतप्रधान मोदी लेहच्या फॉरवर्ड पोस्टवर दाखल, जवानांसोबत चर्चा

03/07/2020,11:47AM
Picture

पंतप्रधान मोदी अचानक लेह-लडाखमध्ये

03/07/2020,10:32AM
Picture

पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाखमध्ये दाखल

03/07/2020,10:12AM
Picture

भारतात 15 ऑगस्टपर्यंत कोरोना लस येण्याची शक्यता, आयसीएमआरचे संकेत

कोरोना लसीसाठी भारत बायोटेक आणि आयसीएमआरचे संयुक्त प्रयत्न, आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांचं भारत बायोटेकला पत्र, कोरोना लसीची संपूर्ण चाचणी लवकर करा, लसीचा अहवाल लवकर द्या, 15 ऑगस्ट रोजी लसीच्या शुभारंभाची अपेक्षा 

03/07/2020,9:36AM
Picture

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 154 कैदी कोरोनामुक्त

मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये 154 कैदी कोरोनामुक्त, 158 पैकी 154 कैद्यांची कोरोवार मात, अजूनही चार कैंद्यांवर उपचार सुरु, चारही कैद्यांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत, जेलच्या 24 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

03/07/2020,9:32AM
Picture

आघाडीतल्या कुरबुरींवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आघाडीतल्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर बैठक, काल (2 जुलै) संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली, बैठकीत लॉकडाऊन, राज्याच्या आर्थिक प्रश्नांवर चर्चा 

03/07/2020,9:27AM
Picture

बळीराजाला समाधानकारक पावसाने दिलासा, राज्यात सरासरीच्या 112 टक्के पाऊस

कोरोनाच्या संकटात राज्यभरात चांगल्या पावसाने दिलासा, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात समाधानकारक पाऊस, राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 112.6 टक्के पावसाची नोंद

03/07/2020,9:23AM
Picture

बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचे निधन

03/07/2020,9:16AM

 

Picture

03/07/2020,9:17AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *