BJP Candidate List | भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे.

BJP Candidate List | भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 2:25 PM

BJP Candidate List मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरुड, अतुल भोसले- कराड दक्षिण, शिवेंद्रराजे भोसले जावळी यांना उमेदवारी मिळाली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे यांचं नाव नाही.

भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 122 जागा जिंकत, सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र यंदा भाजपची शिवसेनेसोबत युती आहे. युती करताना दोन्ही पक्ष सम-समान जागा लढवण्याचं ठरलं होतं. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने 63 जागी विजय मिळवला होता.  महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

भाजपची उमेदवार यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम

चंद्रकांत पाटील – कोथरुड

राजेश पडवी – शहादा

विजयकुमार गावित – नंदुरबार

भरत गावित – नवापूर

ज्ञानज्योती पाटील – धुळे ग्रामीण

जयकुमार रावल – सिंदखेडा

हरिभाऊ जावळे – रावेर

संजय सावकारे – भुसावळ

सुरेश भोळे – जळगाव शहर

शिरीष चौधरी – अंमळनेर

मंगेश चव्हाण – चाळीसगाव

गिरीश महाजन – जामनेर

चैनसुख संचेती – मलकापूर

श्वेता महाले – चिखली

आकाश फुंडकर – खामगाव

संजय कुटे – जळगाव जामोद

प्रकाश भारसाकळे – अकोट

गोवर्धन शर्मा – अकोला पश्चिम

रणधीर सावरकर – अकोला पूर्व

हरिश पिंपळे – मुर्तीजापूर

लखन मलिक – वाशिम

राजेंद्र पटनी – कारंजा

सुनिल देशमुख – अमरावती

रमेश बुंदिले – दर्यापूर

अनिल बोंडे – मोर्शी

दादाराव केचे – आर्वी

समीर कुणावार- हिंगणघाट

पंकज भोयर – वर्धा

राजीव पोतदार – सावनेर

50 हिंगणा- समीर मेघे

51 उमरेड – सुधीर पारवे

53 नागपूर दक्षिण- मोहन माटे

54 नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे

55 नागपूर मध्य- विकास कुंभारे

56 नागपूर पश्चिम – सुधाकर देशमुख

57 नागपूर उत्तर – मिलिंद माने

63 अर्जुनी मोरगाव- राजकुमार बडोले

64 तिरोरा- विजय रहांगदळे

66 आमगाव – संजय पुरम

67 आरमोरी – कृष्णा गजभे

68 गडचिरोली – देवराव होळी

70 राजुरा- संजय धोटे

71 चंद्रपूर – नाना श्यामखुळे

72 बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार

74 चिमूर- किर्तीकुमार भांगडिया

76 वणी – संजीव रेड्डी बोदकुरवार

77 राळेगाव- अशोक उइके

78 यवतमाळ- मदन येरावर

80 अर्णी – संदीप धुर्वे

85 भोकर- बापूसाहेब गोर्टेकर

91 मुखेड- तुषार राठोड

94 हिंगोली-तानाजी मुटकुळे

99 परतुर – बबनराव लोणीकर

102 बदनापूर – नारायण कुचे

103 भोकरदन – संतोष दानवे

106 फुलंब्री- हरिभाऊ बागडे

109 औरंगाबाद पूर्व- अतुल सावे

111 गंगापूर- प्रशांत बंब

118 चांदवड- राहुल अहेर

124 नाशिक मध्य- देवयानी फरांदे

125 नाशिक पश्चिम- सीमा हिरे

128 डहाणू – पास्कल धनारे

129 विक्रमगड – हेमंत सावरा

136 भिवंडी पश्चिम – महेश चौगुले

139 मुरबाड – किसन कथोरे

142 कल्याण पूर्व – गणपत गायकवाड

143 डोंबिवली- रविंद्र चव्हाण

145 मिरा-भाईंदर- नरेंद्र मेहता

148 ठाणे- संजय केळकर

ऐरोली- संदीप नाईक

बेलापूर- मंदा म्हात्रे

दहिसर- मनिषा चौधरी

मुलुंड- मिहीर कोटेचा

कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर

चारकोप- योगेश सागर

गोरेगाव- विद्या ठाकूर

अंधेरी पश्चिम- अमित साटम

विलेपार्ले- पराग अळवणी

घाटकोपर पश्चिम – राम कदम

वांद्रे पश्चिम – आशिष शेलार

सायन कोळीवाडा – तमिळ सेलवान

मुंबई

180 वडाळा – कालिदास कोळंबकर 185 मलबार हिल – मंगलप्रभात लोढा

रायगड

188 पनवेल – प्रशांत ठाकूर 191 पेण – रवीशेठ पाटील

पुणे

198 शिरुर – बाबुराव पाचरणे 200 इंदापूर – हर्षवर्धन पाटील 205 चिंचवड – लक्ष्मण जगताप 207 भोसरी – महेश लांडगे 208 वडगाव शेरी – जगदीश मुळीक 209 शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे 211 खडकवासला – भीमराव तापकीर 212 पर्वती – माधुरी मिसाळ 213 हडपसर – योगेश टिळेकर 214 पुणे कँटोनमेंट – सुनिल कांबळे 215 कसबा पेठ – मुक्ता टिळक

अहमदनगर

216 अकोले – वैभव पिचड 218 शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील 219 कोपरगाव – स्नेहलता कोल्हे 221 नेवासा – बाळासाहेब मुरकुटे 222 शेवगाव-पाथर्डी – मोनिका राजळे 223 राहुरी – शिवाजीराव कर्डिले 226 श्रीगोंदा – बबनराव पाचपुते 227 कर्जत जामखेड – राम शिंदे

बीड

228 गेवराई – लक्ष्मण पवार 229 माजलगांव – रमेश आडासकर 231 आष्टी – भीमराव धोंडे 233 परळी – पंकजा मुंडे

लातूर

236 अहमदपूर – विनायक पाटील 238 निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील 239 औसा – अभिमन्यू पवार

उस्मानाबाद

241 तुळजापूर – राणा जगजितसिंह 248 सोलापूर शहर उत्तर – विजयराव देशमुख 251 सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख 256 वाई – मदन भोसले 258 माण – जयकुमार गोरे

सातारा

260 कराड दक्षिण – अतुल भोसले 262 सातारा – शिवेंद्रराजे भोसले

कोल्हापूर

274 कोल्हापूर दक्षिण – अमल महाडीक (भाजप) 279 इचलकरंजी – सुरेश हळवणकर

सांगली

281 मिरज – सुरेश खाडे 282 सांगली – सुधीर गाडगीळ 284 शिराळा – शिवाजीराव नाईक 288 जत – विलासराव जगताप

हेही वाचा : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 51 उमेदवारांची घोषणा

जर फिप्टी फिप्टी फॉर्म्युला ठरला, तर भाजपला तिकीट वाटप करताना मोठी तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सुमार कामगिरी असणाऱ्या आमदारांचं तिकीट कापण्याची तयारी भाजपने केली आहे. अंतर्गत संस्थांनी सर्व्हे करुन या आमदारांची माहिती मिळवल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरुन त्यांची तिकीटं धोक्यात आली आहेत.

हेही वाचा : शिवसेनेची संभाव्य उमेदवार यादी टीव्ही9 मराठीच्या हाती

जून महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपने विद्यमान मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये प्रकाश मेहता, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विष्णू सावरा, अंबरिशराजे आत्राम यांचा समावेश होता.

Non Stop LIVE Update
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.