मुंबईतले 'कोरोना'चे हॉटस्पॉट कोणते?

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. (Mumbai Corona Hotspot)

मुंबईतले 'कोरोना'चे हॉटस्पॉट कोणते?

मुंबई : मुंबईत आज (रविवार 5 एप्रिल) 81 नवे ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 450 पार गेला आहे. तर महाराष्ट्रात आज 113 नवे रुग्ण आढळल्याने एकूण आकडा 748 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्ण सापडलेल्या जागा ‘कोरोना’चे हॉटस्पॉट ठरल्या आहेत. (Mumbai Corona Hotspot)

मुंबईतले कोरोनाचे हॉटस्पॉट कोणते ?

जागा – कोरोना रुग्ण

वरळी, करी रोड, परेल  – 58
गिरगाव, नाना चौक, बाबूलनाथ – 31
अंधेरी पश्चिम –  25
अंधेरी पूर्व, मरोळ – 24
भायखळा, माझगाव – 19
दहिसर – 18
सांताक्रूझ, विलेपार्ले – 18
चेंबूर नाका, घाटला स्टेशन – 17
मानखुर्द, शिवाजी नगर – 17
घाटकोपर – 14
कांदिवली, चारकोप – 11
भांडूप – 11
मुलुंड – 10
चंदनवाडी – 7
गोरेगाव, आरे, मोतीलाल नगर – 7
वांद्रे, सांताक्रूझ – 7
फोर्ट, कुलाबा – 7
कुर्ला – 6
सायन कोळीवाडा, रावली कॅम्प, प्रतीक्षा नगर – 5
 बोरिवली पश्चिम  – 4
दादर पश्चिम, माहीम, धारावी – 4
परेल, शिवडी, काळाचौकी – 4
डोंगरी, पायधुनी – 2

हेही वाचा : मुंबईतील धोका वाढला, आधी कोळीवाडा, मग धारावी, आता पवई झोपडपट्टीत ‘कोरोना’ रुग्ण

(Mumbai Corona Hotspot)

मुंबईत ‘कोरोना’चा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा ‘कोरोना’मुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. वरळी कोळीवाडा, धारावीनंतर पवई झोपडपट्टीतही ‘कोरोना’ने शिरकाव केला. वरळी कोळीवाडा, आदर्शनगरनंतर कोरोना विषाणूने वरळी पोलीस कॅम्पमध्येही शिरकाव केला. गेल्या काही दिवसात मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.

‘कोरोना’रुग्णांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई319723741026
पुणे (शहर+ग्रामीण)5117938250
पिंपरी चिंचवड मनपा230347
ठाणे (शहर+ग्रामीण)
31963642
नवी मुंबई मनपा20688032
कल्याण डोंबिवली मनपा941918
उल्हासनगर मनपा1803
भिवंडी निजामपूर मनपा98113
मिरा भाईंदर मनपा4751575
पालघर 12013
वसई विरार मनपा59710515
रायगड43155
पनवेल मनपा36012
नाशिक (शहर +ग्रामीण)25222
मालेगाव मनपा72144
अहमदनगर (शहर+ग्रामीण)77365
धुळे1189
जळगाव 418141
नंदूरबार 322
सोलापूर6234142
सातारा31435
कोल्हापूर 26721
सांगली83291
सिंधुदुर्ग1020
रत्नागिरी16724
औरंगाबाद12861448
जालना630
हिंगोली 13210
परभणी241
लातूर 8283
उस्मानाबाद 3730
बीड320
नांदेड 98‬4
अकोला 4201417
अमरावती 18214
यवतमाळ 115220
बुलडाणा 4183
वाशिम 80
नागपूर475847
वर्धा 601
भंडारा1400
गोंदिया 4310
चंद्रपूर2410
गडचिरोली1500
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)51012
एकूण52667157861695
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *