Corona : वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीसाठी, 50 लाखाचा बोगस N-95 मास्कचा साठा जप्त

विरारमध्ये बोगस N-95 मास्कचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. 50 लाख पेक्षा जास्त किमतीचा साठा यावेळी पोलिसांनी जप्त केला.

Corona : वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीसाठी, 50 लाखाचा बोगस N-95 मास्कचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 10:18 PM

मुंबई : विरारमध्ये बोगस N-95 मास्कचा मोठा (Virar Bogus N-35 Mask) साठा जप्त करण्यात आला आहे. 50 लाख पेक्षा जास्त किमतीचा साठा यावेळी पोलिसांनी जप्त केला. धक्कादायक म्हणजे हे मास्क वापरलेले असून ते वापरलेले मास्क धुवून पुन्हा विक्रीसाठी आणले (Virar Bogus N-35 Mask) जाणार होते.

विरारमध्ये जप्त करण्यात आलेले हे बोगस N-95 मास्क वापरलेले होते. वापरलेल्या मास्कला धुवून, ईस्त्री करुन, तेच पुन्हा विक्रीसाठी आणले जात होते. विरार पूर्व गडगापाडा परिसरातील एका घरात या बोगस N-95 मास्कचे रॅकेट कार्यरत होते. पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने ही कारवाही केली आहे. यावेळी पोलिसांनी 50 लाखपेक्षा जास्त किमतीच्या मास्कचा साठा जप्त केला आहे.

राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. तर कोरोनाबळींची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. या कोरोनापासून बचावासाठी तोंडावर मास्क घालणे, वारंवार हात स्वच्छ करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मास्क आणि सानिटायझरच्या मागणीत मोठ्या प्रामाणात वाढ झाली आहे. मात्र, मागणीत वाढ झाल्याने यासंबंधातील गुन्ह्यांमध्येही (Virar Bogus N-35 Mask) वाढ झाली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 2 हजार पार

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 2 हजारचा टप्पा ओलांडला (Maharashtra Corona Virus Update) आहे. राज्यात आज (13 एप्रिल) 82 कोरोना रुग्ण वाढले आहेत. यात मुंबई, पुणे, ठाणे, वसई विरारमधील कोरोना रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 982 वरुन 2 हजार 064 वर पोहोचला आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुंबई – 59 पुणे – 3 मालेगाव – 12 ठाणे – 5 वसई विरार – 1 पालघर – 2 नवी मुंबई -11

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 1357 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 92 जणांचा मृत्यू झाला आहे. काल मुंबईत आत्तापर्यंतची सर्वाधिक 16 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली (Maharashtra Corona Virus Update)आहे.

Virar Bogus N-35 Mask

आतापर्यंतची अपडेट आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.