AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली, पगारात होणार भरभरून वाढ, पे अन् अलाउंस मिळून…

8th Pay Commission in union budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी कर्मचारी आणि कामगारांसाठी प्रस्ताव तयार केला आहे.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली, पगारात होणार भरभरून वाढ, पे अन् अलाउंस मिळून...
8th Pay Commission
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 11, 2024 | 4:10 PM
Share

देशातील शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या सातवा वेतन आयोग मिळत आहे. तसेच लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू केला होता. यामुळे आठव्या वेतन आयोगाची शिफारशी जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार आठवा वेतन आयोगासंदर्भात महत्वाची घोषणा 23 जुलै रोजी जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सरकारी पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे डोळेही अर्थसंकल्पाकडे लागले आहेत.

जॉइंट कंसल्टिव मशीनरी फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉइजच्या नॅशनल काउंसिलचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे की, आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्यात आठव्या वेतन आयोगचे गठन करण्याची मागणी केली आहे. आठव्या वेतन आयोगाचा 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. म्हणजेच एकूण 1 कोटी पेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होईल.

अर्थसंकल्पात घोषणा होणार?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प जाहीर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी आठव्या वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी कर्मचारी आणि कामगारांसाठी प्रस्ताव तयार केला आहे. आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये (बेसिक वेतन करण्याचे सूत्र) वाढ होईल. तसेच कर्मचाऱ्यांचा पगारही वाढणार आहे.

सातव्या वेतन आयोगात काय झाले

फायनेशियल एक्सप्रेसमधील रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर 3.68 पट वाढू शकतो. म्हणजेच आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरमध्ये मुळ वेतन 8000 रुपये होईल. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन 18,000 रुपयांवरुन 26,000 रुपये होईल. बेसिक सॅलरी आणि महगाई भत्ते मिळून एकूण पगार 25-35 टक्के वाढण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होते. त्यामुळे मुळ पगार 14.29 टक्के वाढला होता. त्यात पगारात 14.29 टक्के वाढ होऊन कमीत कमी पगार 18 हजार रुपये झाला होता.

Follow Us
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
बाळाल घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण...शिवसेनेच्या
बाळाल घेऊन तो निघाला, टोकाचं पाऊल उचलणार पण...शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यामुळे जीव वाचला; काय घडलं?
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं;
अंधाधुंद गोळीबार! मध्यरात्री पुणे-बेंगळुरू महामार्गावर भयंकर घडलं; अंगावर काटा आणणारी घटना
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!.

ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाविरोधात नवनीत राणांचे मोठे पाऊल, आता अमरावतीत होणार हनुमान चालिसा पठण!

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार.

Ashish Shelar : प्रभू राम चंद्रांनी स्वतःच्या भावाला सत्ता दिली आणि उद्धव ठाकरे यांनी..आशिष शेलारांचा मनाला लागेल असा वार

10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी.

10 चेंडूत 0..! क्रिकेटच्या पंढरीत रोहित शर्माचा रेकॉर्ड कसा? जाणून घ्या लॉर्ड्सवरील कहाणी

विमानामध्ये 13 नंबरचं सीट का नसतं? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण?.

विमानामध्ये 13 नंबरचं सीट का नसतं? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण?

‘माझी मुलगी दोषी असेल तर फाशी द्या, पण आम्हाला का…’, केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात सियाचे वडील भावूक, म्हणाले तरी काय?.

‘माझी मुलगी दोषी असेल तर फाशी द्या, पण आम्हाला का…’, केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात सियाचे वडील भावूक, म्हणाले तरी काय?

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला.

ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला