AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन

तब्बल तीन दशके भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. | Karuna Shukla passed away

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची भाची करुणा शुक्ला यांचे कोरोनामुळे निधन
करुणा शुक्ला, काँग्रेस नेत्या
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Apr 27, 2021 | 10:20 AM
Share

रायपूर: देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाची आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या करुणा शुक्ला (Karuna Shukla) यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे (Coronavirus) निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगढच्या रामकृष्ण केअर या रुग्णालयात करुणा शुक्ला यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने करुणा शुक्ला यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे करुणा शुक्ला भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. (Senior Congress leader and former MP Karuna Shukla passed away)

करुणा शुक्ला यांच्या निधनानंतर छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आरोग्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. माझी काकी करुणा शुक्ला या आपल्यामध्ये राहिल्या नाहीत. निष्ठूर कोरोनाने त्यांना आपल्यापासून हिरावले. राजकारणापलीकडे आमचे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि आम्हाला त्यांचा विरह सहन करण्याची ताकद देवो, असे ट्विट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले.

रमण सिंहांना कडवी टक्कर देणाऱ्या नेत्या

छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते यांना 2018 च्या विधानसभा निवडणुकीत करुणा शुक्ला यांनी कडवी टक्कर दिली होती. राजनांदगांव मतदारसंघात ही लढत रंगली होती. या निवडणुकीत करुणा शुक्ला यांचा पराभव झाला असला तरी रमण सिंह यांना जिंकण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. तब्बल तीन दशके भाजपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

संबंधित बातम्या:

Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

Coronavirus:उत्तर प्रदेशात कोरोनाचं तांडव; स्मशाभूमीतील जागा संपली; ऑक्सिजन नसल्याने बरं होण्यापूर्वीच रुग्णांना डिस्चार्ज

मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक

(Senior Congress leader and former MP Karuna Shukla passed away)

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!