AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनामास्क फिरताना आढळल्यास राज्यासह देशातील विविध भागात किती रुपयांचा दंड भरावा लागणार?

अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 25, 2020 | 10:39 AM
Share
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह देशाची राजधानी दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यावर नागरिकांना आता 200 रुपये दंड भरावा लागणार आहे,  तर हीच दंडाची रक्कम दिल्लीमध्ये 2000 हजार रुपये इतकी आहे.

1 / 8
विनामास्क फिरणाऱ्यांना दिल्लीत सर्वाधिक दंड भरावा लागत आहे. दिल्लीत कोणतीही व्यक्ती विनामास्क फिरताना आढळ्यास त्याच्याकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांना दिल्लीत सर्वाधिक दंड भरावा लागत आहे. दिल्लीत कोणतीही व्यक्ती विनामास्क फिरताना आढळ्यास त्याच्याकडून 2000 रुपये दंड वसूल केला जात आहे.

2 / 8
दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात योगी आदित्यनाथ सरकारकडून विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

दिल्लीच्या शेजारी असलेल्या उत्तर प्रदेश राज्यात योगी आदित्यनाथ सरकारकडून विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

3 / 8
विनामास्क फिरणाऱ्यांकडून कर्नाटक राज्यातील शहरांमध्ये 250 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना 100 रुपये दंड भरावा लागत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांकडून कर्नाटक राज्यातील शहरांमध्ये 250 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना 100 रुपये दंड भरावा लागत आहे.

4 / 8
विनामास्क फिरणाऱ्यांकडून तमिळनाडू सरकार 200 रुपये इतका दंड वसूल करत आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांकडून तमिळनाडू सरकार 200 रुपये इतका दंड वसूल करत आहे.

5 / 8
मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुजरात सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. गुजरातमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांकडून 1000 रुपये इतका दंड वसूल केला जात आहे.

मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुजरात सरकारनेही कारवाईचा बडगा उगारला आहे. गुजरातमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांकडून 1000 रुपये इतका दंड वसूल केला जात आहे.

6 / 8
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड वसूल केला जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून 200 रुपये दंड वसूल केला जात आहे.

7 / 8
विनामास्क फिरणाऱ्यां पुणेकरांना 500 रुपयांचा दंड भरणे बंधनकारक आहे.

विनामास्क फिरणाऱ्यां पुणेकरांना 500 रुपयांचा दंड भरणे बंधनकारक आहे.

8 / 8
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!