AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | मध्य प्रदेशात 30 फूट खोल कालव्यात कोसळलेली बस बाहेर काढतानाचा थरार

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chouhan) यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे (Madhya Pradesh Sidhi Bus Video)

VIDEO | मध्य प्रदेशात 30 फूट खोल कालव्यात कोसळलेली बस बाहेर काढतानाचा थरार
मध्य प्रदेशात बस कालव्यात कोसळून अपघात
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Feb 16, 2021 | 3:07 PM
Share

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधीमध्ये बस 30 फूट खोल कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात (Sidhi Bus Accident) 36 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. बसमध्ये जवळपास 60 प्रवासी होते. आतापर्यंत सात प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरु असून अद्याप काही प्रवासी बेपत्ता आहेत. (Madhya Pradesh Sidhi Bus fall into canal Video)

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj singh chouhan) यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या भरपाईची घोषणा केली आहे. तर उर्वरित प्रवाशांचा कालव्यात शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात

सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही बस सतनाच्या दिशेने जात असताना अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात बस कालव्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बस कालव्यात पडल्याने प्रवासी अडकले

बस खोल कालव्यात पडल्यानंतर बुडायला लागली. तेव्हा सात प्रवाशांनी बसच्या बाहेर पडण्यात यश मिळवलं. हे प्रवासी पोहत कालव्याच्या बाहेर पडले. मात्र, इतर प्रवासी बसमध्येच अडकून पडल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.

पाहा व्हिडीओ :

बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले. जवळपासच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेताना अडथळे येत असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग रोखण्यात आला होता. कालवा खोल असल्यामुळे बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. बसमध्येच आणखी काही प्रवाशांचे मृतदेह सापडण्याची चिन्हं आहेत. (Madhya Pradesh Sidhi Bus fall into canal Video)

संबंधित बातम्या :

मध्य प्रदेशात बस 30 फूट खोल कालव्यात कोसळली

(Madhya Pradesh Sidhi Bus fall into canal Video)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...