AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेतही मिळणार घरच्या जेवणाचा आनंद; भारतीय रेल्वेकडून नवरात्रीनिमित्त ‘खास थाळी’

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जात आहे. आता नवरात्री येत आहे, त्यानिमित्ताने व्रत करणाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला उपहासाचा आहार मिळणार आहे. तोही अगदी चविष्ट आणि घरात असतो तसा.

रेल्वेतही मिळणार घरच्या जेवणाचा आनंद; भारतीय रेल्वेकडून नवरात्रीनिमित्त 'खास थाळी'
नवरात्रीनिमित्त भारतीय रेल्वेकडून खास आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.Image Credit source: Twitter
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Apr 01, 2022 | 6:41 PM
Share

मुंबईः नवरात्रोत्सवामुळे भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांसाठी सलग नऊ दिवस स्पेशल मेनू (Special menu) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा 2 एप्रिलपासून रेल्वेतील प्रवाशांना देण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात जे प्रवाशी रेल्वेतून प्रवास (Railway Passenger) करणार आहेत त्यांना अगदी त्यांच्या घरातील जेवणासारखे जेवण मिळणार आहे. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या मेनूमध्ये नवरात्रीचे खास खाद्यपदार्थ समाविष्ट केले आहेत, या पदार्थांच्या किंमतीही 99 रुपयांपासून सुरु होणार आहेत.

तुमच्यासाठी अशी असणार थाळी

1. आलू चाप हा पदार्थ उपवासाच्या वेळी असला तर त्याची चव नक्कीच लोकांना आवडते. त्यामुळे नाश्ता ताजे नारळ, शेंगदाणे, साबुदाणा असल्यामुळे हा पदार्थ चविष्ट बनतो.

2. साबुदाणा टिक्की या पदार्थाचाही समावेश या मेनूमध्ये असणार आहे. त्याचा सोनेरी चॉकलेटी रं होईपर्यंत हा पदार्थ तळला जातो. तेलात तळाल्यामुळे त्याला कुरकुरीतपणाही आलेला असतो. आणि तो जर दह्याबरोबर तुम्ही त्याची चव घेत असाल तर तो खातानाही मजा येते.

1. पनीर मखमली आणि साबुदाणा खिचडी नवरात्री थाळी ( यामध्ये कांदा, लसूण नसणार) यामध्ये साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, पनीर मखमली, अरबी मसाला, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचाही समावेश आहे.

2. रेल्वेतून तुम्ही जर नऊ दिवस प्रवास करत असाल तर, तुम्हाला विविध पदार्थांची चव चाखता येणार आहे. यामध्ये कोफ्ता करी आणि साबुदाणा खिचडी नवरात्री थाळीमध्ये असणार आहे. साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, कोफ्ता करी, अरबी मसाला, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचाही समावेश आहे.

3. पराठ्यांसोबत पनीर मखमली, अरबी मसाला या मेनूमध्ये पनीर मखमली, अरबी मसाला, आलू पराठ्याचा समावेश असणार आहे.

4. प्रवास करताना तुम्हाला जण खाण्यासाठी दही आवडत असेल तर या नवरात्री उत्सावात तुम्हाला नवरात्रीतील रेल्वेचा मेन्यू नक्कीच आवडणार आहे. यामध्ये साबुदाणा खिचडीसह दही असे उपवासाचा आहार असणार आहे. तसेच साबुदाण्यापासून बनवलेली हिरवी मिरची, मोहरी आणि भाजलेले शेंगदाणेही तुम्हाला मिळणार आहेत.

खास चवीची असणार खीर

ताज्या कस्टर्ड ऍपल पल्प आणि मलईसह सीताफळाची तुम्हाला खील मिळणार आहे. ही सीताफळ खीर तुमच्या उपवासाच्या आहाराचा आनंद द्विगुणित करणार आहे. या नवरात्रोत्सवात रेल्वेतून तुम्ही जर प्रवास करत असाल तर उपवासाची थाळी तुम्ही बूक करु शकणार आहात. त्यासाठी रेल्वेची IRCTC ची ई-कॅटरिंग सेवा वापरू शकता किंवा या1323 या क्रमांकावर तुम्ही तुमची थाळी बूक करु शकणार आहात.

संबंधित बातम्या

Washing machine blast : कपडे धुवायचा त्रास वाचवणारी वॉशिंग मशिन जेव्हा जाळ ओकते, प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ

April fool day: मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस, राष्ट्रवादीकडून केक कापून ‘एप्रिल फूल डे’ साजरा

Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’.

सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती ‘ही’ अट; सोहैल खानचा खुलासा, ‘एका आठवड्यातच..’

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी