PHOTO: भोपाळमध्ये देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी आज उद्घाटन करणार

भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्टेशन विमानतळापेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 नोव्हेंबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत.

| Updated on: Nov 15, 2021 | 1:44 PM
भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्टेशन विमानतळापेक्षा कमी नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 15 नोव्हेंबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत. राणी कमलापती स्थानकाचा पूर्णपणे पुनर्विकास करण्यात आला आहे. देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून काही फोटोंमधून..

1 / 5
सुमारे 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेल्वे स्थानकाला विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. जिथे प्रवाशांना कोणताही धक्का आणि गर्दी न करता त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचता येईल.

सुमारे 450 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या रेल्वे स्थानकाला विमानतळासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. जिथे प्रवाशांना कोणताही धक्का आणि गर्दी न करता त्यांच्या बर्थपर्यंत पोहोचता येईल.

2 / 5
राणी कमलापती स्टेशनला एअर कॉन्कोर्स आहे, ज्यात दुकाने आणि विमानतळासारखे कॅफेटेरिया आहे. एका प्लॅटफॉर्मवर 2000 हजार प्रवासी बसू शकतात. याशिवाय दोन उपमार्ग आहेत. या भूमिगत भुयारी मार्गातून एकाच वेळी 1500 प्रवासी जाऊ शकणार आहेत. देशात प्रथमच 36 फूट रुंद फूट ओव्हर ब्रिज बनवण्यात आला आहे.

3 / 5
हे देशातील हे पहिले स्थानक आहे, ज्यामध्ये येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना वेगवेगळे मार्ग असतील. उदाहरणार्थ, ज्यांना राणी कमलापती येथून ट्रेनने जायचे आहे ते प्लॅटफॉर्मवरून एअर कॉन्कोरने ट्रेन घेतील. तर येथे उतरल्यानंतर बाहेर जाणारे प्रवासी मेट्रोचा वापर करून रेल्वे स्थानकातून बाहेर पडतील.

4 / 5
इतर भारतीय रेल्वे स्थानकांच्या गर्दीपेक्षा वेगळे हे एक अनोखे आणि जागतिक दर्जाचे स्थानक आहे.

इतर भारतीय रेल्वे स्थानकांच्या गर्दीपेक्षा वेगळे हे एक अनोखे आणि जागतिक दर्जाचे स्थानक आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.