AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

liquor beer prices : या कारणामुळे बिअर-दारूच्या किमतीत वाढ होणार ? इतक्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता

मुंबई : दारु (liquor) पिणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण बियर (beer) आणि दारुच्या दरात वाढ होणार आहे. त्याचबरोबर दुकानाच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ही दरवाढ उत्पादन शुल्क (Excise duty) वाढवल्यामुळे होणार आहे. विशेष म्हणजे त्या राज्यातल्या बार असोसिएशनने दुकानाची वेळ वाढण्यासाठी विनंती केली आहे. उत्तर प्रदेश […]

liquor beer prices : या कारणामुळे बिअर-दारूच्या किमतीत वाढ होणार ? इतक्या रुपयांची वाढ होण्याची शक्यता
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Dec 22, 2022 | 2:51 PM
Share

मुंबई : दारु (liquor) पिणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. कारण बियर (beer) आणि दारुच्या दरात वाढ होणार आहे. त्याचबरोबर दुकानाच्या वेळेत सुद्धा बदल करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. ही दरवाढ उत्पादन शुल्क (Excise duty) वाढवल्यामुळे होणार आहे. विशेष म्हणजे त्या राज्यातल्या बार असोसिएशनने दुकानाची वेळ वाढण्यासाठी विनंती केली आहे.

उत्तर प्रदेश या राज्यात नवा उत्पादन शुल्क लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथं बिअर आणि दारुचे दर वाढण्याची शक्यता आहे. यावेळी राज्य सरकार नवा टॅक्स लागू करणार आहे.

मागच्या दहा वर्षात दारुच्या दुकानाचा खर्च अधिक वाढला आहे. सगळ्या बाबतीत खर्च वाढला असल्यामुळे उत्पादन शुल्कमध्ये आणि इतर टॅक्समध्ये आम्हाला टॅक्स कमी बसावा असं पत्र त्यांनी दिलं आहे. त्यामुळे दुकानाच्या वेळेत एक तास वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे.

युपीमध्ये कोरोनाच्या काळात सरकारने दारु वीस रुपयांनी स्वस्त केली होती. परंतु आता दारुच्या दरात दोन वर्षांनी वाढ होणार आहे. त्यामुळे अधिक वाढ होईल असा अंदाज आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...