हिवाळ्यात फिरण्यासाठी तुमच्या जवळचे 11 पिकनिक स्पॉट

हिवाळ्यात फिरण्यासाठी तुमच्या जवळचे 11 पिकनिक स्पॉट
महाबळेश्वर : हे ठिकाण महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यात आहे, मुंबई-पुण्याच्या पर्यटकांचे हे आडवडते ठिकाण आहे. हे प्रेक्षणीय स्थळ असून पर्यटक वर्षभर भेट देतात. समुद्रसपाटीपासून 1,372 मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेलं महाबळेश्वर हे थंड हवेचं निसर्गरम्य ठिकाण आहे. विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट हे स्थळं तुम्हाला महाबळेश्वरमध्ये बघायला मिळेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI