हिरॉईन वयाच्या 46 व्या वर्षी आजी, आज वय 52, तरुणांना वेड लावणारी बॉलिवूडची हॉट, फिट आजी

Bollywood Fit Naani : सध्याचा प्रत्येक कलाकार आपल्या फिटनेसवर विशेष मेहनत घेतो. आज आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिचा फिटनेस पाहून तुम्ही तरुण अभिनेत्रींना विसराल. ही अभिनेत्री वयाच्या 46 व्या वर्षी आजी बनली.

| Updated on: Jul 29, 2025 | 4:36 PM
1 / 5
फिटनेस आता प्रत्येक कलाकाराच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आजचे तरुण कलाकार सुरुवातीपासून फिटनेसला प्राधान्य देत आहेत. या लिस्टमध्ये 90 च्या दशकातील कलाकार सुद्धा आहेत. त्यांच्या ग्लॅमर आणि फिटनेससमोर अनेकजण पानीकम आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी वयाच्या 46 व्या वर्षी आजी बनली. अजूनही चित्रपटात काम करतेय.

2 / 5
आम्ही 90 च्या दशकातील ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिला चार मुलं आहेत. अक्षय कुमार-अजय देवगण सोबत भरपूर काम केलय. अजूनही ती डिमांडमध्ये आहे. ओटीटीपासून बॉलिवूड, दक्षिणे पर्यंत तिचा जलवा आहे. 52 वर्षांची ही अभिनेत्री सोशल मीडियावर राज्य करते. आता मुलीने सुद्धा बॉलिवूडमध्ये डेब्यु केलाय.

3 / 5
आम्ही रवीना टंडनबद्दल बोलतोय. तिच्या स्टाइल आणि फिटनेसने प्रत्येकजण हैराण आहे. 1991 साली 'पत्थर के फूल' सिनेमातून तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरलेला. शेवटची ती 2024 साली रिलीज झालेल्या 'घुडचढी' चित्रपटात दिसलेली.

4 / 5
रवीना टंडन वयाच्या 46 व्या वर्षी आजी बनली. याचं कारण आहे तिने दत्तक घेतलेल्या मुली. पूजा आणि छाया. वयाच्या 21 व्या वर्षी रवीना टंडनने या मुली दत्तक घेतलेल्या. छायाला बाळ झाल्यानंतर रवीना टंडन आजी बनली.

5 / 5
रवीना टंडनने आपल्या नातावाच नाव रुद्र ठेवलय. त्याच्यासोबत अनेकदा रवीना इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. दत्तक घेतलेल्या मुलींशिवाय अभिनेत्रीला दोन मुलं आहेत, राशा आणि रणबीर. या वर्षाच्या सुरुवातीला तिच्या मुलीने अभिनयात डेब्यू केला.