Photo: 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड, पाहा देशभक्तीचे दर्शन घडवणारे फोटो

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात परेडचं आयोजन, पाहा देशभक्ती दर्शवणारे काही फोटो. (72nd Republic Day Parade, see patriotic photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:20 PM, 26 Jan 2021
1/9
Republic Day, Photos
राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे (एनएसजी) कमांडो राजपथ येथे परेडमध्ये सहभागी झाले आहेत.
2/9
Republic Day, Photos
नवी दिल्लीत 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात गढवाल रायफल्सच्या सदस्यांनी राजपथ येथे परेडमध्ये भाग घेतात.
3/9
Republic Day
सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) उंटावर बसलेली तुकडी नवी दिल्लीतील 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात राजपथ येथे एका परेडमध्ये सहभागी झाली.
4/9
Republic Day, Photos
नवी दिल्लीतील राजपथ येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान भारतीय वायुसेना (आयएएफ) Su-30s आणि C-17 ग्लोबमास्टरसह सहभाग नोंदवला.
5/9
Republic Day, Photos
श्रीनगर: श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियममध्ये 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं परेडचं आयोजन करण्यात आलं.
6/9
Republic Day, Photos
जलंधर: जलंधरमध्ये 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान सीआरपीएफच्या पथकाने सहभाग नोंदवला.
7/9
Republic Day, Photos
लडाखः इंडो तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) च्या कर्मचाऱ्यांनी लडाखमधील पांगोंग त्सोच्या काठाजवळ प्रजासत्ताक दिन साजरा केला.
8/9
Republic Day, Photos
लडाखः इंडो तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) च्या कर्मचाऱ्यांनी लडाखमधील पांगोंग त्सोच्या काठाजवळ प्रजासत्ताक दिन साजरा केला.
9/9