AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | मुल्हेर गडावरील तोफांना नवसंजीवनी! दरीतील तोफा सह्याद्री प्रतिष्ठानने गडावर आणल्या

या तोफांचे वजन दोन हजार किलो आहे. शेकडो दुर्गसेवकांनी श्रमदान करीत एकीचे बळ दाखविल्याने या तोफा गडावर नेता आल्या.

Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 08, 2022 | 7:48 PM
Share
स्वराज्याच्या लढाईत गडावरील तोफा गनिमांच्या विरोधात आग ओकायच्या. कालांतराने गड किल्ल्याचे पाहिजे तसे संवर्धन झाले नाही. नाशिकपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मुल्हेर गडावरील तोफा दरीत कोसळल्या होत्या. त्या गंज खात पडल्या होत्या.

1 / 7
नाशिकपासून 100 किलोमीटर अंतरावस असलेल्या मुल्हेर गड हा अतिमहत्वाचा होता. या गडावर शिवप्रसाद आणि रामप्रसाद या दोन तोफा होत्या. गडाचे संवर्धन झाले नाही. त्यामुळे गडावरील दोन्ही तोफा दोनशे वर्षापासून गडाच्या नजीकच्या दरीत कोसळून खाली पडल्या होत्या. सह्याद्री प्रतिष्ठानने ही बाब हेरली.

2 / 7
या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्यांनी केले आहे.

या तोफा पुन्हा मुल्हेर गडावर विराजमान करण्याचे काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या कल्याण आणि अंबरनाथ विभागासह तीन मावळ्यांनी केले आहे.

3 / 7
सह्याद्री प्रतिष्ठाने कल्याण विभागासह राज्यातील अन्य दुर्गभ्रमण करणारी दरी गाठली. दरीतून या तोफा गडावर आणल्या आहे. त्यांना नवसंजीवनी देत या तोफा गडावर ज्या ठिकाणी होत्या. त्याच ठिकाणी ठेवण्याचे काम केले आहे.

4 / 7
या तोफांचे वजन दोन हजार किलो आहे. शेकडो दुर्गसेवकांनी श्रमदान करीत एकीचे बळ दाखविल्याने या तोफा गडावर नेता आल्या.

या तोफांचे वजन दोन हजार किलो आहे. शेकडो दुर्गसेवकांनी श्रमदान करीत एकीचे बळ दाखविल्याने या तोफा गडावर नेता आल्या.

5 / 7
राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळाले. पंधरा तास दुर्ग सेवकांनी अन्न पाणी ग्रहण न करता या तोफा गडावर वाहून नेल्या.

राज्य सरकारच्या पुरातत्व विभाग आणि मुल्हेर ग्रामपंचायत यांचेही सहकार्य मिळाले. पंधरा तास दुर्ग सेवकांनी अन्न पाणी ग्रहण न करता या तोफा गडावर वाहून नेल्या.

6 / 7
या शिवकार्यात कल्याण विभागाचे भूषण पवार, वैष्णवी, गौरे, सोमनाथ पांचाळ, राहूल पवार, अभिषेक चव्हाण, स्वप्नील परब, शैलेश घोलप आणि दिनेश पादारे यांचासह शेकडो दुर्ग सेवकांचा सहभाग होता.

या शिवकार्यात कल्याण विभागाचे भूषण पवार, वैष्णवी, गौरे, सोमनाथ पांचाळ, राहूल पवार, अभिषेक चव्हाण, स्वप्नील परब, शैलेश घोलप आणि दिनेश पादारे यांचासह शेकडो दुर्ग सेवकांचा सहभाग होता.

7 / 7
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?