AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या शेजाऱ्यांना कधीही स्वयंपाकघरातील हे सामान देऊ नका; अन्यथा पश्चाताप करण्याची येईल वेळ

वास्तुशास्त्रानुसार, शेजाऱ्यांना आपल्या स्वयंपाकघरातील काही वस्तू उधार देणे अशुभ मानले जाते. काही ठराविक वस्तू दिल्याने शुक्र, शनी किंवा चंद्र दोष लागू शकतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. विशेषतः संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकघरातील काही वस्तू देणे टाळले पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 17, 2025 | 6:50 PM
Share
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा आहेत ज्या दिल्यास घरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्या कोणत्या गोष्टी किंवा वस्तू आहेत ज्या शेजाऱ्यांनी मागितल्यावर देणे शक्यतो टाळलेच पाहिजे. विशेषत: संध्याकाळच्या वेळी तर नाहीच दिले पाहिजे. ते जाणून घेऊयात.

1 / 7
तांदूळ : ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे. तुमच्या शेजाऱ्याला तांदूळ उधार दिल्याने तुम्हाला शुक्र दोषाचा त्रास होऊ शकतो. शुक्र दोषामुळे घरात तणाव आणि संघर्ष निर्माण होतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.

2 / 7
मोहरीचे तेल : ज्योतिषशास्त्रात मोहरीचे तेल शनी ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या शेजाऱ्यांना कधीही मोहरीचे तेल देऊ नका. हे अशुभ मानले जाते.

मोहरीचे तेल : ज्योतिषशास्त्रात मोहरीचे तेल शनी ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते, म्हणून नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या शेजाऱ्यांना कधीही मोहरीचे तेल देऊ नका. हे अशुभ मानले जाते.

3 / 7
दूध : वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दुधाचे चंद्राशी संबंध आहे. दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ एखाद्याला देणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो.

दूध : वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, दुधाचे चंद्राशी संबंध आहे. दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ एखाद्याला देणे अशुभ मानले जाते. यामुळे तुमचा चंद्र दूषित होऊ शकतो.

4 / 7
हळद : हळदीचा संबंध गुरु देवता बृहस्पतिशी असल्याचे मानले जाते. हळदीचे दान केल्याने किंवा उधार दिल्याने गुरु दोष होऊ शकतो.

हळद : हळदीचा संबंध गुरु देवता बृहस्पतिशी असल्याचे मानले जाते. हळदीचे दान केल्याने किंवा उधार दिल्याने गुरु दोष होऊ शकतो.

5 / 7
लसूण आणि कांदा : केतू ग्रहाचा संबंध लसूण आणि कांद्याशी असल्याचे मानले जाते. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला लसूण किंवा कांदे उधार दिले तर तुमच्या घराची समृद्धीवर परिणाम होतो असे म्हटले जाते.

लसूण आणि कांदा : केतू ग्रहाचा संबंध लसूण आणि कांद्याशी असल्याचे मानले जाते. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला लसूण किंवा कांदे उधार दिले तर तुमच्या घराची समृद्धीवर परिणाम होतो असे म्हटले जाते.

6 / 7
मीठ : वास्तुशास्त्रानुसार, मीठ कधीही उधार देऊ नये. मीठ सांडणे आणि उधार देणे दोन्ही अशुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात.

मीठ : वास्तुशास्त्रानुसार, मीठ कधीही उधार देऊ नये. मीठ सांडणे आणि उधार देणे दोन्ही अशुभ मानले जाते. असे केल्याने आर्थिक अडचणी येऊ शकतात.

7 / 7
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.