Happy Birthday Milind Soman | ‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमण, एका जाहिरातीने रातोरात आयुष्य बदलले!

बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ मिलिंद सोमण आज (4 नोव्हेंबर) आपला 55वा वाढदिवस साजरा करत आहे.

1/8
Happy Birthday Milind Soman | ‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमण, एका जाहिरातीने रातोरात आयुष्य बदलले!
2/8
मालिका, चित्रपट, वेब सीरीज, जाहिरात या सगळ्या क्षेत्रात मिलिंदने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

3/8
90च्या दशकांत त्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. आज ही ‘रॅम्पचा बादशाह’ अशी त्याची ओळख आहे.

4/8
मिलिंद सोमण याचे नाव उच्चारताच ‘सिक्स पॅक’ बॉडी डोळ्यासमोर येते. 2015मध्ये त्याला भारताचा ‘आयर्न मॅन’ म्हणून गौरवण्यात आले होते.

5/8
मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळात त्याने एका जाहिरातीसाठी न्यूड फोटोशूट केले होते. या जाहिरातीमुळे तो प्रचंड वादात अडकला होता होता. अनेक सामाजिक संस्थानी त्याच्याविरुद्ध केस दाखल केल्या होत्या. मात्र, या सगळ्यात मिलिंदचा विजय झाला. या जाहिरातीने त्याचे आयुष्यच पालटले.

6/8
2018मध्ये मिलिंद सोमणने आपल्यापेक्षा 25 वर्षांनी लहान अंकिता कोंवरशी लग्नगाठ बांधली.

7/8
या आधी 2006मध्ये त्याने सहकलाकार, फ्रेंच अभिनेत्री मेलेन जंपनोईसह विवाह केला होता. मात्र, 2009मध्ये त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

8/8
त्यानंतर मिलिंद सहना गोस्वामीला डेट करत होता. त्यांचे नाते केवळ 4 वर्षांपुरतेच टिकले.

Published On - 11:50 am, Wed, 4 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI