PHOTO | अभिनेत्री अमृता रावला मातृत्वाची चाहूल, ‘बेबी बंप’सह फोटो व्हायरल!
‘विवाह’ चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री अमृता राव लवकरच ‘आई’ होणार आहे. मुंबईतील एका क्लिनिकबाहेर पती अनमोलसह ‘बेबी बंप’ फ्लाँट करताना दिसली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
