PHOTO | अमृता खानविलकरचं नवं ‘ब्लॅक अँड व्हाईट’ फोटोशूट, पाहा खास फोटो…

बोल्ड आणि ब्युटिफुल अमृताने नुकतेच तिचे काही ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:40 PM, 28 Jan 2021
1/6
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर.
2/6
अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
3/6
ती सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देतात.
4/6
बोल्ड आणि ब्युटिफुल अमृताने नुकतेच तिचे काही ब्लॅक आणि व्हाईट अंदाजातले फोटो पोस्ट केले आहेत.
5/6
अमृताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
6/6
Amruta Khanvilkar
तिच्या या घायाळ करणाऱ्या फोटोंवर चाहते आणि रसिक प्रेक्षक भरभरून कमेंट करत आहेत.