Photo : बेबं बंप फ्लॉन्ट करत अभिनेत्री अनुष्का शर्माचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

सध्या सर्वत्र अनुष्काच्या प्रेग्रेंसीची चर्चा आहे.(Actress Anushka Sharma's new photoshoot floating babe bump)

  • Updated On - 2:32 pm, Thu, 31 December 20
1/5
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमण होणार आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

2/5
सध्या सर्वत्र तिच्या प्रेग्रेंसीची चर्चा आहे. गेले अनेक दिवस ती बेबी बंप फ्लॉन्ट करत फोटो शेअर करत आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

3/5
आता अनुष्कानं एक खास फोटोशूट केलंय. महत्त्वाचं म्हणजे हे शूट तिनं खास तिच्या बाळासाठी केलं आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

4/5
फॅशन आणि लाइफस्टाइल मॅग्झिन  VOGUE INDIA साठी हे खास फोटोशूट करण्यात आलं आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

5/5
या खास फोटोशूटचे काही फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. येत्या जानेवारी 2021 मध्ये हे मॅग्झिन प्रकाशित होणार आहे. आणि जानेवारी 2021 मध्येच विराट- अनुष्काच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. (फोटो - अनुष्का शर्मा, इन्स्टाग्राम)

Published On - 2:28 pm, Thu, 31 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI