PHOTO | ‘वाहिनीसाहेबां’च ‘प्री-मॅटर्निटी’ फोटोशूट, पाहा धनश्रीचे खास फोटो…

‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:16 PM, 21 Jan 2021
1/5
‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली नंदिता वहिनी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते.
2/5
आता धनश्री लवकरच आई होणार आहे. त्यामुळे धनश्री सेल्फ टाईम स्पेन्ड करताना दिसत आहे.
3/5
फावल्यावेळात ती नवनवीन फोटोशूटसुद्धा करत आहे.
4/5
नुकतेच धनश्री काडगावकर सुंदर पांढऱ्या गाऊनमध्ये सुंदर ‘बेबीमून’ फोटोशूट केले आहे.
5/5
ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतेय.