Pre wedding bash | वैभवच्या कुटुंबाकडून दिया मिर्झाचं जोरदार स्वागत, पाहा खास फोटो!

वैभवच्या कुटुंबाने दियाचे जोरदार स्वागत केले आहे. पूजा दादलानीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1/6
अभिनेत्री दिया मिर्झा, व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या तिच्या लग्नाची तयारी सुरु आहे.

2/6
15 फेब्रुवारीला दिया मिर्झा आणि वैभव रेखी लग्नबंधनात अडकणार आहेत.

3/6
याच दरम्यान दिया आणि वैभव यांनी आपल्या मित्र परिवारासमवेत आणि कुटुंबासमवेत एक छानसं गेट-टू-गेदर केलं.

4/6
यात वैभवच्या कुटुंबाने दियाचे जोरदार स्वागत केले आहे. पूजा दादलानीने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5/6
या फोटोत दिया मिर्झाने सुंदर पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

6/6
कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत हा विवाह सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे. वैभव रेखी हा वांद्रे येथील पाली हिल भागात राहतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI