बोल्ड कंटेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली ही अभिनेत्री, तिच्या विरोधात दाखल झालेले 100 गुन्हे

टीव्ही इंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, जिच्या बोल्ड कंटेंटमुळे झालेला मोठा वाद. थेट अभिनेत्रीवर 100 जणांनी केलेले गुन्हे दाखल. कोण आहे ती बोल्ड अभिनेत्री?

| Updated on: Jun 07, 2026 | 5:35 PM
1 / 5
टीव्ही आणि बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर अनेकदा आपल्या धाडसी आणि वेगळ्या विषयांवरील कंटेंटमुळे चर्चेत राहिली आहे. काही वर्षांपूर्वी तिने सुरू केलेल्या ALTT या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे तिला मोठ्या वादाचा सामना करावा लागला होता.

2 / 5
ALTT वर मोठ्या प्रमाणात बोल्ड आणि प्रौढांसाठीचा कंटेंट उपलब्ध असल्याने या प्लॅटफॉर्मला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. मात्र, याच कारणामुळे सोशल मीडियावर एकता कपूर आणि ALTT विरोधात टीकेची लाट उसळली.

3 / 5
अनेकांनी हा कंटेंट समाजावर, विशेषतः तरुणांवर, चुकीचा परिणाम करत असल्याचा आरोप केला. वाद वाढत गेल्यानंतर एकता कपूरला सोशल मीडियावर ट्रोलिंगसह धमक्यांचाही सामना करावा लागल्याचे सांगितले जाते.

4 / 5
विविध तक्रारी आणि कायदेशीर वादांमुळे तिच्याविरोधात सुमारे 100 गुन्हे दाखल झाल्याचीही चर्चा झाली होती. तरीही एकता कपूरने सुरुवातीला आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

5 / 5
मात्र, वाढता वाद, कायदेशीर अडचणी आणि सार्वजनिक दबाव यामुळे अखेरीस ALTT प्लॅटफॉर्मला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागले. एकता कपूरच्या कारकिर्दीतील हा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वादांपैकी एक मानला जातो.

Follow Us