या अभिनेत्रीने सख्खा भावासोबत केला होता रोमान्स, विरोधात रस्त्यावर उतरलेले लोक, बंदीची मागणी

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अशी एक अभिनेत्री जिने आपल्या सख्खा भावासोबत ऑनस्क्रीन केला होता रोमान्स. अभिनेत्रीच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते लोक. चित्रपट बॅन करण्याची केली होती मागणी.

| Updated on: Apr 26, 2026 | 8:18 AM
1 / 6
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक भाऊ–बहिणींच्या जोड्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मात्र 1940-50 च्या दशकात अशी एक जोडी होती, जिच्याभोवती मोठा वाद निर्माण झाला होता. या जोडीतली अभिनेत्री म्हणजे मीनू मुमताज.

2 / 6
जिने सख्ख्या भावासोबत ऑनस्क्रीन रोमँटिक सीन दिल्यामुळे त्या काळात मोठी खळबळ उडाली होती. मीनू मुमताज यांचा जन्म 26 एप्रिल 1942 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे मूळ नाव मलिकुल निसा असे होते. त्यांचे वडील मुमताज अली हे त्या काळातील प्रसिद्ध अभिनेता आणि नर्तक होते.

3 / 6
कुटुंबात चार भाऊ आणि तीन बहिणी होत्या. त्यांचे मोठे भाऊ महमूद अली हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित विनोदी अभिनेते होते. लहानपणापासूनच मीनू आपल्या वडिलांसोबत स्टेज शोमध्ये नृत्य करत असत. मात्र वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले.

4 / 6
घरातील परिस्थिती इतकी बिकट होती की कधी कधी मुलांना उपाशी झोपावे लागायचे. अशा वेळी मीनू यांनी लहान वयातच काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्टेज शोसोबत चित्रपटांतही काम सुरू केले आणि कुटुंबाची जबाबदारी उचलली.

5 / 6
1955 साली दिग्दर्शक नानुभाई वकील यांनी त्यांना ‘सफी खातिम’ या चित्रपटात पहिली संधी दिली.

6 / 6
मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती 1956 साली प्रदर्शित झालेल्या सीआईडी या चित्रपटातून. या चित्रपटाने त्यांना रातोरात लोकप्रिय केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us