Fashion | पार्टीमध्ये ग्लॅमरस दिसायचंय? मग मौनी रॉयचा ‘ब्लॅक ड्रेस’ लूक नक्की ट्राय करा!

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.

1/6
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयाव्यतिरिक्त फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.
2/6
मौनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/6
अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूटमधील छायाचित्रे शेअर केली आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
4/6
जर, आपल्याला ब्लॅक घालायला आवडत असेल तर आपण मौनीचा हा स्टायलिश आणि ग्लॅमरस लुक ट्राय करू शकता.
5/6
मौनीने काळ्या रंगाच्या ब्रालेटसह लांब स्कर्ट परिधान केला होता. या फोटोमध्ये मौनीच्या मागे सूर्यास्त दिसत आहे.
6/6
तिने आपल्या लूकशी मॅचिंग हलका मेक-अप केली आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.