सरके चुनरिया गाण्यामुळे नोरा फतेहीची माफी, आता करणार हे चांगले काम, घेतला सर्वात मोठा निर्णय!

सरके चुनरिया हे व्हिडीओ साँग या गाण्यातील हिंदी भाषेतील शब्द खूपच आक्षेपार्ह होते. या गाण्याचे लिरिक्स द्विअर्थी असल्याने त्याल प्रचंड विरोध झाला होता. विशेष म्हणजे त्यात प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हादेखील होता.

| Updated on: May 07, 2026 | 6:56 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही ही मोठ्या वादात सापडली होती. तिचे 'सरके चुनरिया' हे व्हिडीओ साँग सोशल मीडिया तसेच यूट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

2 / 5
सरके चुनरिया हे व्हिडीओ साँग या गाण्यातील हिंदी भाषेतील शब्द खूपच आक्षेपार्ह होते. या गाण्याचे लिरिक्स द्विअर्थी असल्याने त्याल प्रचंड विरोध झाला होता. विशेष म्हणजे त्यात प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हादेखील होता.

सरके चुनरिया हे व्हिडीओ साँग या गाण्यातील हिंदी भाषेतील शब्द खूपच आक्षेपार्ह होते. या गाण्याचे लिरिक्स द्विअर्थी असल्याने त्याल प्रचंड विरोध झाला होता. विशेष म्हणजे त्यात प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हादेखील होता.

3 / 5
प्रकरण चर्चेत आल्यानंतर नोरा फतेहीने नंतर तिची भूमिका स्पष्ट केली होती. केडी: द डेविल या चित्रपटातील हे गीत होते. निर्मात्यांनी हिंदी लिरिक्सविषयी माहिती न देताच ते गाणे प्रसिद्ध केले, असा दावा नोरा फतेहीने केला होता. त्यानंतर आता तिने थेट माफी मागितली आहे.

4 / 5
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार नोरा फतेही हिने महिला आयोगपुढे माफी मागितली आहे. या गाण्याचे लिरिक्स मला माहिती नव्हते, असे तिने सांगितले आहे. तसेच यापुढे मी गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मी काम करेन, असंही तिने सांगितलं आहे.

5 / 5
राष्ट्रीय महिला आयोगासमोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान, त्या गाण्यात नोरा डान्स करताना दिसत होती. सध्या हे गाणे यूट्यूबवर हटवण्यात आले आहे. या गाण्याबाबत संजय दत्त यांनीही माफी मागितली होती.

Follow Us