Photo : पूजा सावंतचं भूरळ पाडणारं सौंदर्य, पाहा फोटो

अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. (Actress Pooja Sawant's amazing beauty, see photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:26 PM, 22 Jan 2021
1/7
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे. ती अभिनयानं आणि तिच्या सौंदर्य नेहमीच चाहत्यांना घायाळ करते.
2/7
सध्या पूजा महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. या कार्यक्रमादरम्यान पूजाचे अनेक अंदाज पाहायला मिळत आहे.
3/7
आता पूजानं मस्त साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाच्या डिझायनर साडीत ती कमालीची सुंदर दिसत आहे. या साडीसोबत तिनं मस्त कंबर पट्टा कॅरी केला आहे.
4/7
'Be the wildflower in a garden of roses .' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहे.
5/7
‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
6/7
पूजा या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.
7/7