Makar Sankranti look : कपाळी चंद्रकोर, नथीचा तोरा, प्राजक्ताची पहिली संक्रांत, सौंदर्य आणि साडीने वेधलं लक्ष

मकर संक्रांतीच्या दिवशी इ्तर महिलांपेक्षा जर तुम्हाला वेगळं दिसायचं असेल तर तुम्ही प्राजक्ता गायकवाडचा मकर संक्रांतीचा लूक नक्की ट्राय करा.

| Updated on: Jan 11, 2026 | 2:49 PM
1 / 6
मकर संक्रांती म्हणजे नव्या ऋतूचं, नव्या उर्जेचं आणि पारंपरिक साजशृंगाराचं पर्व. या सणाला खास करून महिलांमध्ये नऊवारी, पैठणी, दागिने आणि पारंपरिक रंगांची विशेष चर्चा असते.

2 / 6
अशाच वेळी जर तुम्हाला पारंपरिकतेतही थोडा ट्रेंडी आणि हटके लूक हवा असेल तर मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे काही लूक संक्रांतीसाठी एकदम खास आणि सुंदर ठरतील.

3 / 6
प्राजक्ता गायकवाडने तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिने जो लूक कॅरी केला आहे तो पारंपरिक आणि सुंदर आहे.

4 / 6
तिने परिधान केलेली डार्क चॉकलेटी रंगाची साडी संक्रांतीच्या पारंपरिक रंगांना अगदी साजेशी आहे. साधी आणि त्यावर नाजूक बॉर्डर आणि परफेक्ट ड्रेपिंग यामुळे तिचा लूक अधिक खुलून दिसतो.

5 / 6
साडीवर तिने घातलेला ब्लाउज हा तिच्या संपूर्ण लूकला एकदम परफेक्ट दिसत आहे.  मेकअपबाबत बोलायचं झालं तर प्राजक्ताने फार जड मेकअप न करता नॅचरल लूक निवडला आहे.

6 / 6
जर तुम्हालाही मकर संक्रांतीला इतरांपेक्षा वेगळं आणि स्टायलिश दिसायचं असेल तर प्राजक्ता गायकवाडसारखा हा लूक नक्की ट्राय करू शकता. पारंपरिक रंगांची साडी, साधे दागिने, सिंपल मेकअपमध्ये आकर्षक लूक.