Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Actress Prajakta Mali’s amazing look, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:39 AM, 11 Jan 2021
आता प्राजक्तानं तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये प्राजक्तानं हे नवं फोटोशूट केलं आहे. प्राजक्ताच्या या काळ्या ड्रेसवर चंदेरी रंगाचं वर्क आहे ज्यामुळे तिचा हा ड्रेस अजूनच छान दिसतोय.
'Live life QUEEN size 👑' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत.